शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! कंपनीच्या बॉसने सर्वांसमोर खाल्ला चक्क कपडे धुण्याचा साबण, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 10:55 IST

एका कंपनीच्या चेअरमननेही असंच काहीस केलं आहे ज्यामुळे तो जोरदार चर्चेत आला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

अनेक वेळा लोक आपला व्यवसाय योग्य असल्याचं सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. यासाठी ते काहीही करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. एका चिनी कंपनीच्या चेअरमननेही असंच काहीस केलं आहे ज्यामुळे तो जोरदार चर्चेत आला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

कर्मचार्‍यांच्या बैठकीदरम्यान, क्लींजिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर होंगवेईच्या चेअरमनने कपडे धुण्याच्या साबणाबाबत एक प्रेजेंटेशन दिलं. ज्यामध्ये त्याने साबणात कोणतंही हानिकारक केमिकल नसल्याचं सांगितलं. यामध्ये फक्त एलकली, एनिमल फॅट आणि दूध आहे असं म्हटलं. त्यानंतर आपलं प्रोडक्ट हे नॅचरल आहे हे सिद्ध करण्यासाठी  त्याने एखाद्या बिस्किटाप्रमाणे तो साबण खाण्यास सुरुवात केली. 

व्हिडिओमध्ये चेअरमन म्हणाला की, हा साबण इतका नॅचरल आहे की तो पोटात गेल्यास बॉडी फॅट आणि ऑईलमध्ये बदलतो. पण पुढे त्याने लोकांना हा साबण न खाण्याचा देखील सल्ला दिला आहे. साबण नॅचरल आहे हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात कंपनीच्या चेअरमनने हे सर्व केलं आहे. पण हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर लोक इंटरनेटवर या व्यक्तीची खूप खिल्ली उडवत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके