शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली प्रख्यात उद्योगपतीची पत्नी, भेटीसाठी आकारला एवढा चार्ज, कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:49 IST

Jara Hatke News: एका अब्जाधीश व्यावसायिकाची पत्नी तिच्या अनोळखी फॅनबरोबर डेटवर गेली. त्याबदल्यात या व्यावसायिकाच्या पत्नीने त्या अनोळखी व्यक्तीकडून सुमारे अडीच लाख रुपये आकारले. आता या अब्जाधीशाच्या पत्नीने यामागचं कारण सांगितलं आहे.

 न्यूयॉर्क - एका अब्जाधीश व्यावसायिकाची पत्नी तिच्या अनोळखी फॅनबरोबर डेटवर गेली. त्याबदल्यात या व्यावसायिकाच्या पत्नीने त्या अनोळखी व्यक्तीकडून सुमारे अडीच लाख रुपये आकारले. आता या अब्जाधीशाच्या पत्नीने यामागचं कारण सांगितलं आहे.

पेशाने मॉडेल असलेल्या मेरिसोल योट्टा हीचा विवाह २०२१ मध्ये अब्जाधीश व्यावसायिक बास्टियन योट्टा हिच्याशी झाला होता. मॉडेल मेरिसोल इन्स्टाग्रामवर अॅक्टिव असते. तिचे सुमारे पाच लाख फॉलोअर्स आहेत. तिने सांगितले की, सोशल मीडियाबाबत ती तिच्या पतीसोबत एक स्पर्धा करत आहे.  कुणाचे अधिक फॅन्स आहेत आणि महिनाभरात सोशल मीडियावरून कोण अधिक कमाई करतो याबाबत या पती-पत्नीमध्ये स्पर्धा लागली. त्यानंतर या मॉडेलने एका फॅन्सकडून अडीच हजार रुपये घेऊन ती त्याच्यासोबत डेटवर गेली.

बास्टियन योट्टा खूप आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. बास्टियन योट्टची कंपनी वेगवेगळ्या प्रकराच्या मशीन तयार करते. ज्यामध्ये वजन कमी करणारी MindSlimmin मशीनचासुद्धा समावेश आहे. Yotta Life नावाने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊं’ आहे. त्यावर तो आपले विविध फोटो पोस्ट करत आहे.

जर्मनीमध्ये राहत असताना बास्टिनला त्याच्या ग्लॅमरस लाईफमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे तो अमेरिकेत गेला. जर्मनीमध्ये लोक माझा मत्सर करू लागले होते. माझ्या लाईफस्टाईलवर शंका घेत होते. त्यामुळे मी अमेरिकेत गेलो, असे त्याने सांगितले.

बास्टियन योट्टाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोक सुट्टीवर जातात. मात्र माझ्याकडे holilife आहे. कारण माझ्यासाठी प्रत्येक दिवस हॉलीडे आहे. मग मी दर संध्याकाळी ८ लाख रुपये खर्च होतात की १५ लाख याचा विचार मी करत नाही.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय