शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Snake Farming मधून कोट्यवधीचा व्यवसाय; या गावातील लोक वर्षाला कमवतात 100 कोटी रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:29 IST

Snake Business: ज्याप्रकारे कुकुटपालन आणि मत्स्य पालन केले जाते, त्याचप्रमाणे सापांनाही पाळले जाते.

Snake Video: जगभरात विविध प्राणी पाळून त्यांचा व्यवसाय केला जातो. यातील बहुतांशी प्राणी पाळीव किंवा धोकादायक नसतात. पण, या जगात काही असे देश आहेत, जिथे लोक चक्क विषारी साप पाळतात. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, हे सापच तेथील लोकांना वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करुन देतात. 

कोट्यवधी रुपयांचा व्यवसायज्याप्रकारे कुकुटपालन आणि मत्स्य पालन केले जाते, त्याचप्रमाणे सापांनाही पाळले जाते. या व्यवसायाला स्नेक फार्मिंग (Snake Farming) म्हणतात. सापांना पाळून त्यांचे विष काढले जाते आणि हे विष लाखो-कोट्यवधी रुपयांमध्ये विकले जाते. अनेक देशांमध्ये सापांना पाळणे कायद्याने गुन्हा आहे, पण चीनमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

सापाच्या विषाची मागणीचीनमध्ये अनेकजण साप पाळतात आणि त्याच्या विषातून लाखो-करोडो रुपये कमवतात. सापाच्या विषाची मागणी जगभरात आहे, कारण याचा वापर विविध औषधे बनवायला होतो. या कामात जितकी मोठी रिस्क आहे, तितकाच मोठा फायदाही आहे. वेगवेगळ्या सापांच्या विषाची किंमत वेगवेगळी आहे.

वर्षाला कोट्यवधीची कमाईचीनमधील एक लहान गाव Zisiqiao स्नेक फार्मिंगसाठीच ओळखले जाते. या गावातील लोक फक्त साप पाळण्याच्या व्यवसायातून वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील लोकांचा वार्षिक टर्नओव्हर 12 मिलियन डॉलर (अंदाजे 100 कोटी रुपये) आहे.

टॅग्स :snakeसापchinaचीनJara hatkeजरा हटके