शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धूम्रपान करणाऱ्यांचा 'गेम'! सिगारेट ओढताच टॉयलेटचा दरवाजा होणार ट्रान्सपरंट; धूर सोडला तर सर्वांना दिसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:17 IST

मॉल्स प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या तक्रारींनंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष काळजी म्हणून, चुकून स्मोक सेन्सर सक्रिय झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी तिथे 'रिसेट' बटणही व्यवस्था करण्यात येईल.

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांना आळा घालण्यासाठी चीनने एक जबरदस्त तत्रज्ञान विकसित केले आहे. आता सार्वजनिक शौचालयात सिगारेट ओढताच तेथील दरवाजा ट्रान्सपरंट होईल. यामुळे आत बसलेली व्यक्ती बाहेरून स्पष्टपणे दिसेल. चीनच्या शेन्जेन प्रांतातील दोन मोठ्या ज्वेलरी शॉपिंग मॉल्समध्ये हे हायटेक दरवाजे बसवण्यात आले आहेत.

असं काम करतं हे तंत्रज्ञान -साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील वृत्तानुसार, ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेन येथे असलेल्या शुईबेई इंटरनॅशनल सेंटर आणि शुईबेई जिन्झुओ बिल्डिंग या दोन दागिन्यांच्या शॉपिंग मॉलमधील शौचालयांच्या दरवाजांमध्ये हे विशेष काचेचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. या दरवाज्यांची माहिती पहिल्यांदा १६ डिसेंबर रोजी चिनी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून, ते चीनमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. काही लोक त्याचे कौतुक करत असताना, काही टीकाकार देखील आहेत.

ही काच सर्वसामान्यपणे अपारदर्शक असते, मात्र सिगारेटचा धूर येताच त्यातील सेन्सर सक्रिय होतात आणि काही सेकंदातच वीजपुरवठा खंडित होऊन काच पारदर्शक बनते. यासंदर्भात दरवाज्यावर एक स्पष्ट सूचनाही लिहिण्यात आली आहे: "जर तुम्ही सिगारेट ओढली तर काच पारदर्शक होईल. जर तुम्हाला ऑनलाइन प्रसिद्ध व्हायचे नसेल, तर सिगारेट ओढण्यावर नियंत्रण ठेवा."

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियाशेन्जेन शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असूनही लोक त्याचे उल्लंघन करतात. अशा लोकांसाठीच हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानाचे अनेकांनी स्वागत केले असून, "धूम्रपान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे," अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. मात्र, काही लोकांनी गोपनीयतेच्या (Privacy) मुद्द्यावरून यावर टीकाही केली आहे.

मॉल्स प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या तक्रारींनंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष काळजी म्हणून, चुकून स्मोक सेन्सर सक्रिय झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी तिथे 'रिसेट' बटणही व्यवस्था करण्यात येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : China's Anti-Smoking Tech: Transparent Toilet Doors Expose Smokers.

Web Summary : China introduces transparent toilet doors in malls to deter smoking. Sensors detect smoke, turning the glass clear, exposing offenders. While praised by some, privacy concerns arise. A reset button will be installed.
टॅग्स :chinaचीनtechnologyतंत्रज्ञान