शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टॉयलेटमध्ये इंटिमेट झालेल्या कपलचा व्हिडीओ रेकॉर्ड होता तरूण आणि मग झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:18 IST

कुप्पुसामी कार्तिकला दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करण्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला तुरूंगवासाची  शिक्षा सुनावण्यात आली.

सार्वजनिक शौचालयाच्या एका रूममद्ये शारीरिक संबंध ठेवत असलेल्या ३६ वर्षीय दाम्पत्याचं व्हिडीओ रेकॉर्डींग करणं एका ३६ वर्षीय व्यक्तीला महागात पडलं आहे. या व्यक्तीला सोमवारी १७ आठवड्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यूज एशिया चॅनलच्या वृत्तानुसार, कुप्पुसामी कार्तिकला दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करण्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला तुरूंगवासाची  शिक्षा सुनावण्यात आली.

पब्लिक टॉयलेटमद्ये आंघोळ करत असलेल्या कपलचा व्हिडीओ

ही घटना बिशन-आंग मो कियो पार्कच्या एका सार्वजनिक शौचालयातील आहे. जिथे कार्तिकने एका रूममध्ये एका कपलचा आंघोळ करतानाचा आणि संबंध ठेवतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. दोन दिवसांनंतर त्याने त्यांची तिथेच वाट पाहिली. त्याला वाटलं ते पुन्हा इथे येथील आणि पुन्हा व्हिडीओ काढता येईल. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेन्डला इंग्रजीत फेल होण्याची होती भीती, बॉयफ्रेन्ड मुलगी बनून तिचा पेपर द्यायला गेला आणि....)

कार्तिकने त्याच्या फोनमध्ये तीन व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि त्यांचे चार ते पाच नग्न फोटो काढले. ज्यात त्या दोघांचा चेहराही दिसत होता. तो १९ नोव्हेंबर २०२० ला पुन्हा पार्कमद्ये गेला आणि वेगवेगळ्या शौचालयात त्याने तीन व्हिडीओ रेकॉर्ड केले. ज्यातील एकात एका अज्ञात महिला शौचालयात जाताना दिसली.

नंतर २२ वर्षीय व्यक्तीने पोलिसांना बोलवलं आणि सांगितलं की, त्याने या व्यक्तीला पकडलं आहे जो त्याच्या प्रेयसीला आक्षेपार्ह स्थितीत बघत होता. कार्तिकला अटक करण्यात आली आहे आणि त्याचा फोनही ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :singaporeसिंगापूरCrime Newsगुन्हेगारी