शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! साप गळ्यात गुंडाळून खेळत होता, मित्र बनवत होते व्हिडीओ आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 12:49 IST

ठाणे जिल्ह्यातील ही घटना असून त्याने गळ्यात साप गुंडाळला होता आणि त्याच्यासोबत खेळत होता. तेव्हाच सापाने त्याला दंश मारला आणि त्याचा मृत्यू झाला.

सापाचं नाव ऐकताच अनेकांचा थरकाप उडतो. पण काही लोक विषारी सापांसोबत नको नको ते कारनामे करतात. तुम्ही पाहिलं असेलच की, अनेक लोक साप गळ्यात घालून फिरतात. असाच प्रकार एक तरूण करत होता. त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला जात होता. ठाणे जिल्ह्यातील ही घटना असून त्याने गळ्यात साप गुंडाळला होता आणि त्याच्यासोबत खेळत होता. तेव्हाच सापाने त्याला दंश मारला आणि त्याचा मृत्यू झाला.

इंडिया टाइम्सनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की या २८ वर्षीय व्यक्तीचं नाव मोहम्मद शेख होतं. त्याने संजय नगर भागात साप पकडला आणि त्याला गळ्यात गुंडाळला. त्यानंतर तो बाजारात सापाला घेऊन फिरत होता. जेव्हा तो सापासोबत खेळत होता तेव्हा सापाने त्याला तीनदा दंश मारला. (हे पण वाचा : बाप रे बाप! महिलेने हाताने पकडला इतका मोठा साप की व्हिडीओ पाहून उडेल थरकाप.....)

जेव्हा ही घटना घडली तेव्हा मोहम्मदचे मित्र त्याचा सापासोबत खेळतानाचा व्हिडीओ शूट करत होते. त्याला सापाने दंश मारल्यावरही ते त्याचा व्हिडीओ काढत राहिले. त्यांना मोहम्मदला हे धोकादायक काम करण्यापासून रोखलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सापाने दंश मारल्यावर काही वेळातच मोहम्मदला अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यानंतर त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांना दुर्घटनेत तरूणाचा मृत्यू झाला अशी नोंद केली आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेthaneठाणेsnakeसाप