शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shocking: 41 वर्षांपासून अन्नाचा एक कणही खाल्ला नाही! फक्त लिंबू-पाण्यावर जिवंत आहे ही महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 18:43 IST

या महिलेच्या आहारासंदर्भात ऐकल्यानंतर, ही महिला अतापर्यंत जिवंत कशी, असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहणार नाही. या महिलेचा जीवन प्रवास इतर लोकांच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे.

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील, जे सातत्याने काही ना काही प्रयोग करत राहतात. यांपैकी काही प्रयोग तर विचित्र आणि आपल्याला समजण्यापलीकडचे असातात. एका महिलेची जीवनशैलीही काहीशी अशीच आहे. या महिलेच्या आहारासंदर्भात ऐकल्यानंतर, ही महिला अतापर्यंत जिवंत कशी? असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहणार नाही. या महिलेचा जीवन प्रवास इतर लोकांच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण -व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या या महिलेने दावा केला आहे, की तिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी अन्न घेणे बंद केले आहे. अर्थात संबंधित महिलेने सॉलीड आहार घेणे बंद केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या 41 वर्षांपासून ही महिला अन्नाचा कणही न खाता जिवंत आहे आणि ठणठणीत आहे. तर जाणून घेऊयात कोणत्या गोष्टींचे सेवनकरतात या व्हेएतनामच्या आजी?

फक्त लिंबू-पाण्यावर जिवंत - उन्हाळ्याच्या दिवसांत आराम देणाऱ्या लिंबूपाण्याचा या महिलेच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. खरे तर गेली 41 वर्षे केवळ लिंबूपाण्यावरच ही महिला जिवंत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या जीवनशैलीचा महिलेच्या आरोग्यावर कसलाही वाईट परिणाम झालेला नाही. पाण्यात मीठ, साखर आणि लिंबाचा रस यातूनच आपल्या शरीराला पोषक द्रव्ये मिळतात, असा दावा ही महिला करते. एका डॉक्टरच्या सल्ल्याने महिलेने ही पद्धत अवलंबली होती.

झाले अनेक फायदे -ही 63 वर्षीय महिला तिच्या वयापेक्षाही लहान वाटते. एवढेच नाही तर,या महिलेत योगा करण्याची क्षमता आहे. वयाच्या 21 व्या वर्षी या महिलेला रक्ताशी संबंधित आजाराने ग्रासले होते. तेव्हापासून या महिलेने लिंबू-पाणी पिऊन सॉलीड अन्न सोडायला सुरुवात केली होती. खरे तर ही पद्धत वैज्ञानिक नाही. यामुळे संबंधित महिलेची जगासमोर आपले नाव उघड करण्याची इच्छा नाही. 

टॅग्स :WomenमहिलाJara hatkeजरा हटकेVietnamविएतनाम