शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'या' पक्ष्याने केली ७५ वर्षीय मालकाची हत्या, हा आहे जगातला सर्वात धोकादायक पक्षी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 14:18 IST

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका ७५ वर्षीय मार्विन हेजॉस नावाच्या व्यक्तीचा एका पक्ष्याने जीव घेतला.

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका ७५ वर्षीय मार्विन हेजॉस नावाच्या व्यक्तीचा एका पक्ष्याने जीव घेतला. ऐकायला थोडं विचित्र असलं तरी हे खरंय. या व्यक्तीला cassowary नावाच्या पक्ष्याने मारलं आहे. 

(Image Credit : www.smh.com.a)

मीडिया रिपोर्टनुसार, मार्विन हेजॉस यांच्या फार्मवर ही धक्कादायक घटना घडली. cassowary पक्ष्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्यांचा मृत्यू झाला. 

मार्विन यांनी त्यांच्या फार्मवर दोन cassowary पक्षी पाळले होते. याबाबत फायर ब्रिगेडचे अधिकारी जेफ टेयलर यांनी सांगितले की, आतापर्यंत हे कळालं नाही की, मार्विनला एका cassowary मारलं की दोन. कारण त्याच्याकडे दोन cassowary होते. 

'जिवंत डायनॉसॉर'

पक्ष्यांच्या या प्रजातीला 'जिवंत डायनॉसॉर' म्हणूणही ओळखलं जातं. हे पक्षी ६ फूट उंच असतात. त्यांचे पंजे फार धारदार असतात. यांना जगातल्या सर्वात धोकादायक पक्ष्यांच्या श्रेणीत ठेवलं गेलं आहे. हे पक्षी जास्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेMurderखून