शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

फळं समजून खाल्लं असं काही, डोकं सटकलं अन् कुऱ्हाडीने कापलं स्वत:चं गुप्तांग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 16:09 IST

अकॅडमिक मॅगझीन मेगा जर्नल ऑफ सर्जरीमध्ये रिपोर्ट करण्यात आलेली ही अशी पहिलीच घटना आहे.

ऑस्ट्रियामधील एका व्यक्तीने कुऱ्हाडीच्या मदतीने आपलंच गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने असं कोणत्या कारणाने केलं तेही तेवढंच धक्कादायक आहे. या व्यक्तीने मॅजिक मशरूम म्हणून ओळखलं जाणारं सिलोसायबिन मशरूम खाल्लं होतं. ज्यानंतर त्याने हा कारनामा केला. अकॅडमिक मॅगझीन मेगा जर्नल ऑफ सर्जरीमध्ये रिपोर्ट करण्यात आलेली ही अशी पहिलीच घटना आहे. सिलोसायबिन ट्रिगर सेल्फ-म्यूटिलेशन आहे आणि मानसिक समस्यांची इतिहास असलेल्या लोकांसाठी यातील तत्व घातक ठरतात. 

मशरूम खाल्ल्यावर सटकलं डोकं

न्यूयॉर्क पोस्टनुसार, डिप्रेशनमध्ये असलेल्या या व्यक्तीने दारूच्या नशेत घरी एकटाच असताना चार ते पाच वाळलेले सिलोसायबिन मशरूम खाल्लेत. मशरूम खाल्ल्यावर तो भ्रमित झाला. त्याचं डोकं फिरलं आणि त्याने कुऱ्हाडीने त्याच्या गुप्तांगाचे तुकडे केले. 

ब्लड फ्लो रोखण्यासाठी त्याने एक कपडा गुंडाळून घेतला. तर गुप्तांगाचे कापलेले तुकडे त्याने बर्फासोबत एका भांड्यात ठेवले. रक्त माखलेल्या स्थितीत तो घराबाहेर निघाला. रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीने त्याला पाहिलं आणि त्याने अ‍ॅम्बुलन्स बोलवली. घटनेच्या ५ तासांनंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

माती आणि बर्फाच्या इन्फेक्शनमुळे डॉक्टरांना त्याच्यावर उपचार करण्यात जरा अडथळा आला. त्याच्यावर सर्जरी करून कापलेलं गुप्तांग जोडण्यात आलं. त्यानंतर त्याला मनोरूग्ण विभागात ठेवण्यात आलं. त्याचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी काही औषधं देण्यात आलीत.

हळूहळू तो सामान्य स्थितीत आला तेव्हा समजलं की, त्याचं मानसिक आरोग्य ठीक नाही. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. या घटनेमधून हे समोर आलं की, सिलोसायबिन मशरूमचं केल्याने डोक्यावर परिणाम होऊ शकतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल