शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

माधुरीच्या गाण्यावर केला तिने हुला हुप डान्स, नेटीझन्स झाले वेडे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 20:17 IST

इन्स्टाग्रामवर वैष्णवी मोर नावाच्या तरुणीचे ५७ हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. यामध्ये ती साडीवर हुला हुप डान्स करते. तिच्या हुला हुप डान्सच्या अदांवर तिचे चाहते नेहमी फिदा असतात. मुख्य म्हणजे ती हा डान्स साडीवर करते.

अनेकजण आपल्या विविध टॅलेंटमुळे सोशल मिडियावर प्रसिद्ध असतात. अशाच एका तरुणीचे व्हिडिओस सोशल मिडियावर खुप चर्चेचा विषय ठरत आहेत. यामगचे कारण म्हणजे तिचा हुला हुप डान्स.इन्स्टाग्रामवर वैष्णवी मोर नावाच्या तरुणीचे ५७ हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. यामध्ये ती साडीवर हुला हुप डान्स करते. तिच्या हुला हुप डान्सच्या अदांवर तिचे चाहते नेहमी फिदा असतात. मुख्य म्हणजे ती हा डान्स साडीवर करते.

सध्या तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ती माधुरी दिक्षीतच्या गाण्यावर थिरकतेय. तिने ऑरेंज रंगाची साडी घालुन त्यावर निळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. त्यात ती माधुरीच्या अंजाम चित्रपटातल्या बडी मुश्कील है या गाण्यावर हुला हुप डान्स करतेय. वैष्णवी मोरचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रेण्ड होतोय. ३० लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिलाय.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके