शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरारारारा खतरनाक! 'या' व्यक्तीने घेतला जगातला सर्वात खतरनाक 'सेल्फी', बघून फुटेल तुम्हाला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 15:55 IST

Selfie With Leopard : बिबट्या अचानक तुमच्या समोर आला तर काय होईल? अर्थातच कुणालाही घाम फुटेल. पण एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती बिबट्या समोरच हैराण करणारं काम करताना दिसला आहे.

बिबट्या हा किती खतरनाक प्राणी असतो हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तो आपली शिकार दिसल्यावर फुल स्पीडने हल्ला करतो आणि काही सेकंदात शिकारीवर मात करतो. बिबट्या त्याच्या शिकारीच्या टेक्नीकसाठी फारच फेमस आहे. अशात विचार करा की, बिबट्या (Leopard) अचानक तुमच्या समोर आला तर काय होईल? अर्थातच कुणालाही घाम फुटेल. पण एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती बिबट्या समोरच हैराण करणारं काम करताना दिसला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका जीपमध्ये काही लोक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. अशातच एक बिबट्या कारवर चढतो, तेव्हा गाडीतील लोक त्याचा व्हिडीओ काढू लागतात. फोटो काढतात. सोबतच बिबट्या इतक्या जवळ आल्याने त्यांची हालतही खराब होते. अशातच एक व्यक्ती कारमध्ये उभा होतो आणि बिबट्याजवळ जाऊन सेल्फी घेऊ लागतो. हे बघून जीपमधील इतर लोक हैराण होतात.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ही व्यक्ती आरामात, अजिबात न घाबरता बिबट्याजवळ जाऊन सेल्फी (Selfie With Leopard)  घेऊ लागतो. तर जीपमधील लोक त्याचा व्हिडीओ काढतात. यावेळी जीपमधील लोकांचे घाबरलेले एक्सप्रेशनही तुम्ही बघू शकता. बिबट्याही या व्यक्तीला आरामात सेल्फी घेऊ देतो.

हा सेल्फी पाहून कुणीही हेच म्हणेल की, हा आहे जगातला सर्वात खतरनाक सेल्फी. कारण बिबट्याजवळ जऊन सेल्फी घेणं सोडाच त्याला दुरून बघूनच अनेकांना घाम फुटतो. बिबट्या हा त्याची शिकार पकडण्यासाठी सामान्यपणे ५६ ते ६० किमी प्रति तासाच्या वेगाने धावतो. बिबट्याची ताकद अशी असते की, त्याला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात.  

टॅग्स :leopardबिबट्याJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल