शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगावर विंचवाचा दंश, पत्नी म्हणाली - वैवाहिक जीवन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:08 IST

एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगावर विंचवाने चावा घेतला. ज्यामुळे त्याचं वैवाहिक जीवन अडचणीत आलं आहे.

आयुष्यात कुणासोबत कधी काय घडेल याचा काहीच भरवसा नसतो. चालत्या-फिरत्या व्यक्तीवरही एखादं मोठं संकट अचानक येऊ शकतं. असंच काहीसं अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत झालं. इथे एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगावर विंचवाने चावा घेतला. ज्यामुळे त्याचं वैवाहिक जीवन अडचणीत आलं आहे. आता या व्यक्तीने हॉलेट विरोधात केस दाखल केली आहे. 

मायकल फार्ची असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याचा आरोप आहे की, डिसेंबर २०२३ मध्ये तो अमेरिकेच्या लास वेगासमधील हॉटेल वेनेशिअन रिझॉर्टमध्ये थांबला होता. अचानक त्याच्या गुप्तांगामध्ये वेदना झाली. ज्यामुळे तो झोपेतून जागा झाला. तेव्हा त्याला विंचू दिसला आणि हा विंचू त्याच्या गुप्तांगावर सतत दंश मारत होता. 

एका इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार, ६२ वर्षीय मायकलने दावा केला आहे की, लास वेगासमधील हॉटेल वेनेशिअन रिझॉर्टने रूममधील कीटक व्यवस्थित बाहेर काढले नव्हते. फार्चीचा दावा आहे की, या घटनेनंतर त्याना पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि इमोशनल ट्रॉमाचा सामना करावा लागला. फार्चीच्या पत्नीने आरोप केला की, विंचवाने गुप्तांगावर दंश मारल्याने त्यांचं वैवाहिक जीवन प्रभावित झालं आहे. 

तेच वकिलांनी सांगितलं की, याप्रकरणी फार्चीने आरोप केला आहे की, विंचवाच्या दंशामुळे त्याना आता शारीरिक संबंध ठेवण्यास अडचण येत आहे. वकील ब्रायन विराग म्हणाले की, "याने काहीच फरक पडत नाही की, विंचू तिथे कसा पोहोचला. मला वाटतं हॉटेलला आधीच याबाबत माहिती होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिथे काहीतरी बांधकाम सुरू होतं. फार्चीने सांगितलं की, जेव्हा त्याने या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांना दिली तेव्हा ते त्याची खिल्ली उडवत होते.

या घटनेनंतर फार्ची याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे त्यांच्यावर उपचार करण्यात आलेत. ज्यानंतर त्याना आराम मिळाला. कथितपणे पुष्टी करण्यात आली आहे की, विंचवाच्या चाव्यामुळे फार्चीला शारीरिक इजा आणि प्रायव्हेट पार्टमध्ये इरेक्शनची समस्या झाली. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल