शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीचे 50 लाख फॉलोअर्स; एका इन्स्टा पोस्टमधून कमावते तब्बल 12 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 11:28 IST

अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीने कमाल केली आहे. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आहे.

स्मार्टफोन हा सर्वांच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. यासोबतच सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जण हे सोशल मीडियावर सक्रिय असून विविध गोष्टी या शेअर करत असतात. मात्र जगभरातील कित्येक लोक या सोशल मीडियाचाच वापर करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीने कमाल केली आहे. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आहे.

6 वर्षांच्या चिमुकलीचे इन्स्टाग्रामवर 50 लाख फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे ती एका इन्स्टा पोस्टमधून तब्बल 12 लाख कमावते. या मुलीचं नाव स्‍कारलेट स्‍नो बेलोजो असं आहे. ती डरमॅटोलॉजिस्‍ट विकी बेलो आणि हेडन खो ज्युनियर यांची मुलगी आहे. तिचा जन्म मार्च 2015 मध्ये झाला होता. ही मुलगी फक्त एका पोस्टमधून जवळपास 12 लाख रुपये कमावते. ती खास असं काही पोस्ट करत नाही.

स्‍कारलेट फक्त आपल्या रूटीनमधले काही फोटोज पोस्ट करते आणि यामुळे ती लोकप्रिय झाली आहे. आतापर्यंत तिने तिच्या अकाउंटवर 1500 हून अधिक पोस्ट्स केल्या आहेत. या पोस्टमध्ये बागेतले आणि कुटुंबाचे, मित्रांचे मजेदार फोटो पोस्ट केलेले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 
टॅग्स :Instagramइन्स्टाग्राम