शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पतीला घटस्फोट देऊन सावत्र मुलासोबत केलं लग्न, नंतर त्याच्या बाळालाही दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 12:45 IST

Weird News : 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, रशियाची राहणारी 37 वर्षीय मरीना बलमशेवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिने दोन वर्षाआधी दुसरं लग्न केलं तेव्हा ती चर्चेत आली.

Weird News : असं म्हणतात की, जोड्या देवाच्या घरीच तयार होतात. पण कधी कधी अशा काही घटना घडतात ज्या पाहिल्यावर हे जोड्यांबाबतची मान्यता खोटी वाटू लागते. रशियातील एका कपलमुळे हे जाणवतं. इथे एका महिलेने आपल्या पतीला घटस्फोट देऊन सावत्र मुलासोबत लग्न केलं. इतकंच नाही तर ती आता सावत्र मुलाच्या बाळाची आई सुद्धा झाली आहे. 

2 वर्षाआधी केलं होतं लग्न

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, रशियाची (Russia) राहणारी 37 वर्षीय मरीना बलमशेवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिने दोन वर्षाआधी दुसरं लग्न केलं तेव्हा ती चर्चेत आली. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा दुसरा नवरदेव. तिने ज्याच्यासोबत दुसरं लग्न केलं तो तिचा 23 वर्षांचा सावत्र मुलगा ब्लादिमीर शेवरिन होता. मरीना म्हणाली की, पती एलेक्सी शेवरिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती सावत्र मुलगा ब्लादिमीरच्या प्रेमात पडली. काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

10 वर्षाने पतीपासून घेतला घटस्फोट

मरीनाने  ब्लादिमीरसोबतच्या प्रेमातबाबत सांगितलं की, ती ब्लादिमीरला 2007 मध्ये एलेक्सीसोबत लग्न केल्यानंतर भेटली होती. त्यावेळी ब्लादिमीर हा केवळ 7 वर्षांचा होता. तेव्हा ती त्याची सावत्र आई होती. लग्नाच्या 10 वर्षांनंतर मरीनाने एलेक्सीसोबत घटस्फोट घेतला. काही वर्षांनी मरीना ब्लादिमीरच्या प्रेमात पडली आणि मग घटस्फोटाच्या तीन  3 वर्षांनंतर तिने सावत्र मुलगा ब्लादिमीरसोबत लग्न केलं.

मरीना सांगते की, ब्लादिमीरसोबत लग्न करतेवेळी तिचं वजन फार जास्त होतं. त्यामुळे तिने स्वत:त बदल करण्याचा विचार केला. तिने वजन कमी करणं सुरू केलं. इतकंच नाही तर आकर्षक दिसण्यासाठी तिने काही प्लास्टिक सर्जरी सुद्धा केल्या. मरीनाचे इन्स्टाग्रामवर 6 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती यावर नेहमीच पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेग्नेन्सीबाबत माहिती दिली होती. आता तिने एका बाळाला जन्मही दिला आहे. 

टॅग्स :russiaरशियाJara hatkeजरा हटके