शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

माझी माफी माग म्हणत पतीच्या तोंडावर बसली १०१ किलो वजनाची पत्नी; पुढे घडला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 14:14 IST

नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण; संतापलेली बायको नवऱ्याच्या तोंडावर बसली

पती-पत्नीमध्ये भांडणं होतच असतात. भांडणातूनच प्रेम वाढतं असंही म्हणतात. पण भांडणं टोकाला गेली तर पुढे काहीही होऊ शकतं. संसार मोडू शकतो. त्यामुळे भांडण झाल्यावर जास्त ताणू नये. एकानं माघार घ्यावी आणि भांडण मिटवावं, असा सल्ला ज्येष्ठ मंडळी देतात. मात्र रशियाच्या सायबेरियामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. नोवोकुझनेत्स्क शहरात वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याचं कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण पत्नीला चांगलंच महागात पडलं.भन्नाट ऑफर! कोरोना लसीचा १ डोस घ्या अन् मिळवा मोफत बिअर, ७ हजार रुपये अन्...नोवोकुझनेत्स्कमध्ये राहणाऱ्या तात्यानाचं तिचा पती एदरसोबत जोरदार भांडण झालं. तात्यानानं पती एदारला माफी मागायला सांगितली. मात्र त्यानं माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेली तात्यानाचं एदारला जमिनीवर पाडून त्याच्या तोंडावर बसली. तात्यानाचं वजन १०१ किलो असल्यानं एदारचा श्वास कोंडला गेला. श्वासोच्छवास बंद झाल्यानं तो गुदमरला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कोरोनाकाळात तो लक्झरी लाईफ जगला, तब्बल १४ महिने ५-स्टार हॉटेलमध्ये एकटाच राहिलापतीची हालचाल थांबल्याचं लक्षात येताच तात्याना त्याच्या तोंडावरून उठली. पतीचा मृत्यू झाल्याचं तिच्या लक्षात आलं. श्वास कोंडला जात असताना एदार तात्यानाकडे गयावया करत होता. तिला उठण्याची विनंती करत होता. मात्र तात्याना अतिशय रागात होती. तिनं तोंडावरून उठण्यास नकार दिला. त्यामुळे एदारचा श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला.तात्यानाच्या मुलीनं सर्वप्रथम तिच्या वडिलांचा मृतदेह पाहिला. मला माझ्या पतीला मारायचं नव्हतं. आमच्यात भांडण झालं आणि मी केवळ त्याला शांत करत होते. वाद सुरू झाल्यावर सतत बोलत होता. तो आरडाओरड करत होता. त्याचं तोंड बंद करण्यासाठी मी त्याच्यावर बसले. यामुळे त्याचा जीव जाईल याची मला जराही कल्पना नव्हती, असं तात्यानानं सांगितलं.