शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
7
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
8
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
9
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
10
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
11
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
12
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
13
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
15
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
16
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
17
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
18
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
19
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
20
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Russian Hulk: रशियन 'बाहुबली'चा विश्वविक्रमी कारनामा; एकावेळी ओढले 15.6 टन वजनाचे 3 हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:16 IST

Russian Hulk pulls 3 choppers: 'रशियन हल्क' नावाने प्रसिद्ध असलेल्या सर्गेई अगडजानयानने 19 मे रोजी 3 हेलिकॉप्टर ओढण्याचा विश्व विक्रम केला आहे. पहा या विक्रमाचा Video

Russian Hulk pulls 3 choppers: दोरीच्या सहाय्याने अनेक टन वजनी उपकरण ओढण्याचा विश्व विक्रम करणाऱ्या सर्गेई अगडजानयान उर्फ Russian Hulk ने आपल्या नावे अजून एक नवीन विक्रम केला आहे. सर्गेईने एकाचवेळी तीन हेलिकॉप्टर ओढण्याचा नवीन जागतिक विक्रम केला आहे. सर्गेई अगडजानयानच्या यूट्यूबवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. यात तो अनेक धोकादायक कारनामे करताना दिसतो.

एकसोबत ओढले तीन हेलिकॉप्टरसर्गेईचा हा कारनामा पाहून तिथे उपस्थित लोक चकीत झाले. त्याच्या या विक्रमी कारनाम्याचा व्हिडिओही व्हायरल होतोय. विशेष म्हणजे, Russian Hulk ने हेलिकॉप्टर ओढत असताना एक मेडिकल हीटिंग पॅड (गरम पाण्याची पिशवी) आपल्या तोंडाने हवा भरुन फुगवली. एकाचवेळी हेलिकॉप्टर ओढणे आणि गरम पाण्याची पिशवी फुगवणे पाहून तिथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते.

पहा Video:-

हेलिकॉप्टरचे एकूण वजन 15.6 टनदोन अंसॅट हेलिकॉप्टर आणि एक एमआय-8 हेलिकॉप्टरचे एकूण वजन 15.6 टन होते. सर्गेईने अवघ्या 24.63 सेकंदात हे तिन्ही हेलिकॉप्टर 4.3 मीटर अंतरापर्यंत ओढले. पावसामुळे रस्ता ओलसर झाला होता, अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर ओढण्यासाठी सर्गेईला तीन प्रयत्न करावे लागले. पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरले, पण तिसऱ्या प्रयत्नात Russian Hulk ने विश्व विक्रम केला. हा रेकॉर्ड आतापर्यंत रशियाच्या फेडरेशन ऑफ पॉवर एक्सट्रीमचे अध्यक्ष वासिली ग्रिशचेंकोच्या नावे होता.

टॅग्स :russiaरशियाJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय