शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सतत चिडचिड होते, राग येतो? फॉलो करा रूल-12, कधीच होणार नाही तुम्ही हायपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 11:48 IST

एका प्रसिद्ध सायकॉलॉजिस्टने रूल-12 फॉर्मूला शेअर केला आहे. जो फार लोकप्रिय ठरत आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव येणं सहाजिक आहे. पण अनेकदा यामुळे आपल्याला राग येतो. काहीही झालं तरी आपण संतापतो. ओरडू लागतो. जर तुम्हालाही सतत राग येत असेल एक फॉर्मूला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. एका प्रसिद्ध सायकॉलॉजिस्टने रूल-12 फॉर्मूला शेअर केला आहे. जो फार लोकप्रिय ठरत आहे. त्यांचा दावा आहे की, जर हा फॉर्मूला फॉलो केला तर राग येणं तर दूरच तुम्ही कधीच चिडणार नाही.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे डॉ. डॅनिअल आमीन यांनी हा फॉर्मूला तयार केला आहे. ते स्वत:ही याचं पालन करतात. ते म्हणाले की, तुम्ही हे ठरवा की, दिवसातून 12 गोष्टी चुकीच्या होईपर्यंत तुम्ही शांत रहाल आणि त्यानंतर संताप कराल. हे एक मनोविज्ञान आहे. कारण हे तुम्ही तुमच्यासाठी ठरवलं आहे. जसे की, तुम्हाला ऑफिसमधून सुट्टी मिळाली नसेल, रस्त्याने काही समस्या झाली असेल, कुणासोबत वाद झाला असेल तर तुम्ही शांत रहाल. ते म्हणतात की, 13व्या चुकीची वेळच येणार नाही. कारण हळूहळू तुमचं मन यासाठी तयार होईल आणि मग एक दिवस असा येईल की, तुम्ही सतत चिडचिड, राग करणं विसरून जाल.

आजारांना कराल कंट्रोल

डॉ. आमीन म्हणाले की, मी माझ्या सगळ्या रूग्णांना हा नियम फॉलो करण्यास सांगतो. याने हायपरटेंशन, डायबिटीससारख्या आजारांवरही  कंट्रोल मिळवता येतो. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की, तुम्हाला तुमच्यासाठी एक डेडलाइन बनवायची आहे. याचा माझ्या डोक्यात विचार तेव्हा आला जेव्हा मी माझ्या पत्नीसोबत सुट्टीवर गेलो होतो. मला माहीत आहे की, 12 गोष्टी चुकीच्या होणार आहेत आणि जेव्हा 13व्या गोष्ट चुकीची होणारच नाही तर मी चिडचिड करणारच नाही, ओरडणार नाही आणि रागावणार नाही.

डॉ. आमीन म्हणाले की, मी अनेक वर्षापासून हे फॉलो करत आहे आणि विश्वास ठेवा की, आजपर्यंत कधीही 6 गोष्टींपेक्षा जास्त चुका झाल्या नाहीत. म्हणजे 13 नंबर आलाच नाही. ते म्हणाले की, ते समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्या फोनमध्ये नोट करून ठेवतात. जेवढी तुम्ही मान्य कराल तेवढी कठिण गोष्टींचा सामना करण्याची क्षमता वाढेल. टिकटॉकवर शेअर करण्यात आलेला त्यांचा व्हिडीओ फारच गाजत आहे. आतापर्यंत 23 लाख वेळा तो बघण्यात आला. 

टॅग्स :Menstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यJara hatkeजरा हटके