शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

हे रोबोर्ट करतात माणसासारखे वर्कआऊट, त्यांची बॅकफ्लिप बघून म्हणाल...हा तर रजनीकांतचा चिट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 19:04 IST

रजनीकांतच्या रॉबोर्टसारखो कारनामे करणारा रोबोर्ट तुम्ही प्रत्यक्षात पाहिला तर? तुमचा त्याच्यावर विश्वासच बसणार नाही ना?

रजनीकांतचा रोबोर्ट चित्रपटातील चिट्टी नावाच्या रोबोर्टचे कारनामे पाहुन सर्वांनी तो चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. रजनीकांतच्या रोबोर्टसारखे कारनामे करणारा रोबोर्ट तुम्ही प्रत्यक्षात पाहिला तर? तुमचा त्याच्यावर विश्वासच बसणार नाही पण, Boston Dynamics या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत तुम्हाला रोबो रजनीकांतच्या चिटी प्रमाणेच कारनामे करताना दिसतील.

हे रोबो अत्यंत सफाईदारपणे आणि माणसांप्रमाणे धावतात, उडया मारतात, अडथळ्यांची शर्यत पार करतात. शेवटी या रोबोर्टनी जी बॅकफ्लिप केलीय ती पाहुन तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल.

यातील एक रोबोर्टचे नाव एटल्स असून त्याची उंची ५ फुट आहे. त्याचं वजन ८६ किलो आहे. या रोबोंना तयार करणाऱ्या टिमचा प्रमुख याने सांगितले की या रोबोर्टना चॅलेंजेस दिले जातात. तसंच हे रोबोर्ट तीन ऑनबोर्ड कम्प्युटरवर चालतात. कंपनीचं म्हटलंय, हे रोबोर्ट्स संशोधनासाठी वापरण्यात येणार आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेRobotरोबोट