शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Robbery Video: एक कपडा, पाच चोरटे आणि अवघे पाच सेकंद; चोरट्यांचा कारनामा पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 18:58 IST

Robbery Video: सोशल मीडियावर चोरीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण, या व्हिडिओत चावीशिवाय दुकानाचे शटर उघडल्याचे दिसत आहे.

Robbery Video: सोशल मीडियावर चोरीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. बहुतेकवेळा व्हायरल झालेले चोरीचे व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असतात. आता अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सर्वात चकीत करणारी गोष्ट म्हणजे चोर चावीशिवाय शटर उघडताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

किल्लीशिवाय शटर उघडलेरात्रीच्या अंधारात पाच चोरटे एका दुकानाजवळ आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर त्यांनी चावीशिवाय मजबूत शटर तोडले. अवघ्या पाच सेकंदात चोरट्यांनी एका कपड्याच्या सहाय्याने शटर उघडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर चोरट्यांनी दुकानातील सर्व मौल्यवान ऐवज पळवून नेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

व्हिडिओत नेमकं काय?काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात चोरटे रस्त्यावर येऊन उभे राहता. यानंतर ते आजूबाजूला कोणी आहे की नाही याचा आढावा घेतात आणि एका कपड्याने शटर उचकटून टाकतात. अवघ्या पाच सेकंदात शटरचा मधला भाग अगदी सहज बाहेर येतो. यानंतर शटर उघडताच चोरटे दुकानात जातात आणि मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करतात. इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 

टॅग्स :RobberyचोरीJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल