शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सहारा वाळवंटातील निळ्या डोळ्याचं रहस्य, वैज्ञानिक अजूनही हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:21 IST

Richat structure eye : याला 'आफ्रिकेचा डोळा' असंही म्हटलं जातं. हा 'डोळा' इतका विशाल आहे की, अंतराळातूनही याची आकृती स्पष्टपणे बघायला मिळते.

Richat structure eye : पृथ्वी एक रहस्यमय ग्रह आहे. ज्यावर अनेक गोष्टींचे आजही गुपित उलगडण्यात आलेले नाहीत. आजही हजारो लोक यावर संशोधन करत आहेत. यातीलच एक रहस्य म्हणजे आफ्रिकेत आहे. आफ्रिकेच्या सहारा वाळवंटाच्या मधोमध तयार झालेला 50 किलोमीटर लांब आणि रूंद 'रिचट स्टॅक्चर'. याला 'आफ्रिकेचा डोळा' असंही म्हटलं जातं. हा 'डोळा' इतका विशाल आहे की, अंतराळातूनही याची आकृती स्पष्टपणे बघायला मिळते.

जगभरातील वैज्ञानिक या डोळ्याचं रहस्य उलगडण्यात लागलेले आहेत. पण याच्या निर्मितीवरून फार वाद आहेत. काही हे एलियनने तयार केल्याचं म्हणतात. त्यांचं मत आहे की, हा विशाल डोळा एखाद्या परजीवीने तयार केला असावा.मात्र, वैज्ञानिकांच्या सखोल अभ्यासानंतर असा अंदाज लावला गेला की, सहाराचा हा परिसर पूर्वी पूर्णपणे समुद्राने झाकलेला होता. हळूहळू बदल होत गेला आणि हा परिसर जगातल्या सर्वात मोठ्या वाळवंटात रूपांतरित झाला.

पाणी कमी होत असताना पाणी आणि वाळूने मिळून एका अशा आकृतीची निर्मिती केली, जी डोळ्यासारखी दिसते. पुढे जाऊन याला सहाराचा डोळा म्हटलं जाऊ लागलं. पण अजूनही हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही की, हा डोळा किंवा आकृती तयार कशी झाली.

खरंतर ही अशाप्रकारची एकुलती एक आकृती नाही. याप्रकारच्या अनेक आकृती पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळतात. ज्यात बेलिजच्या द ग्रेट ब्लू होलचाही समावेश आहे. आकाशातून पाहिल्यावर हा ३०० मीटर रूंद आणि १२० मीटर खोल खड्डा निळा दिसतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके