शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Power Of Music: गिटारच्या आवाजाने कोल्ह्याला केले मंत्रमुग्ध, 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:46 IST

एक व्यक्ती गिटार वाजवतो, तेवढ्यात एक जंगली कोल्हा तिथे येऊन बसतो.

मंत्रमुग्ध करणारे चांगले संगीत ऐकताच माणसांबरोबरच प्राणीही आकर्षित होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस संगीताच्या जादूने जंगली कोल्ह्याला मंत्रमुग्ध करताना दिसत आहे. व्हिडिओ अमेरिकेतील असून, एक व्यक्ती कोल्ह्याला गिटारच्या तालावर वेड लावताना दिसत आहे.

कोल्हा संगीत ऐकून मंत्रमुग्ध होतोव्हिडिओमध्ये एक माणूस गिटार वाजवताना दिसत आहे, तेवढ्यात एक कोल्हा जंगलातून बाहेर येतो आणि त्याच्याजवळ बसतो. कोल्हा त्या व्यक्तीच्या शेजारी बसून गिटारचा आनंद घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अँडी थॉर्न नावाचा माणूस कोलोरॅडोच्या हिल्समध्ये गिटार वाजवताना दिसतो. गिटारची धून ऐकून कोल्हा तिथे येतो आणि मंत्रमुग्ध होऊन बसलेला दिसतो.

55 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अँडी सूर्यास्ताच्या वेळी टेकड्यांवर गिटार वाजवताना दिसत आहे. तेवढ्यात एक कोल्हा त्या गिटारचा आवाज ऐकताच तिथे येतो आणि काही वेळ तिथे बसून गिटारची धून ऐकून मंत्रमुग्ध होतो. थोड्यावेळानंतर तो कोल्हा तिथून उठून निघून जाते. 

व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूगुडन्यूजडॉग नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ शेअर करताना यूजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'संगीताची शक्ती!' व्हिडिओ पाहून एका यूजरने 'चांगले संगीत हे एका शक्तिशाली चुंबकासारखे असते', अशी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल