शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या कामानंतर Porn Star बनत होता जज, पकडला गेल्यावर कोर्टाने घेतला असा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:26 IST

न्यायाधीशाने ओन्लीफॅन्सवर एका पॉर्न स्टारच्या रूपात अनेक पोस्ट केल्या आणि त्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करून त्याना काढण्यात आलं.

Porn Star Post Viral : अमेरिकेतील एका न्यायाधीशाने आपल्या कोर्टाच्या कामानंतर एका पॉर्न स्टारच्या रूपात काम केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क शहर (एनवायसी) चा एक 33 वर्षीय प्रशासकीय न्यायाधीश ग्रेगरी ए लोकेने फॅन्सकडून दर महिन्याला 12 डॉलर इतकी रक्कम घेतली आणि 100 पेक्षा अधिक अॅडल्ड पोस्ट प्रोड्यूस केल्या. 

न्यायाधीशाने ओन्लीफॅन्सवर एका पॉर्न स्टारच्या रूपात अनेक पोस्ट केल्या आणि त्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करून त्याना काढण्यात आलं. ग्रेगरी ए लोकेचं JustFor.Fans वर एक एक्स-रेटेड अकाऊंट होतं, ज्यासाठी तो $9.99 चार्ज करत होता.

OnlyFans वर ग्रेगरीने आपल्या डिटेल पेजवर लिहिलं की, 'व्हाईट कॉलर प्रोफेशनल दिवसा आणि रात्री अनप्रोफेशनल. नेहमीच शौकीन, नेहमीच रॉ'. ग्रेगरी ए लोकेच्या अकाऊंटमध्ये डझनभर फोटो आणि व्हिडीओ आहेत ज्यात हार्डकोर पॉर्नोग्राफी आणि ऑर्गेज्म होते. त्याने एका पोस्टमध्ये सांगितलं होतं की, तो न्यायाधीश आहे.

त्याच्या या व्यवहाराला  न्यूयॉर्क सिटीच्या अधिकाऱ्यांना फार गंभीरतेने घेतलं. सिटी काउंसिलवॉमन विकी पलाडिनो यांनी पोस्टमध्ये सांगितलं की, प्रत्येक शहरातील लोकांना आपल्या कोर्टावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. तसेच लोकेसारख्या लोकांना आपल्या पदावरून काढलं पाहिजे. अशा लोकांमुळे न्याय व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडतो. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके