शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाला लग्न मंडपातून उचलून घेऊन गेले पोलीस, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 13:22 IST

इथे नवरदेवाला एका तरूणीची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्याच्या विरोधात तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या लग्नाच्या दिवशीच लग्न मंडपातून अटक केली.

Groom Caught By Police: सोशल मीडियावर लग्नासंबंधी अनेक वेगवेगळ्या अजब घटना समोर येत असतात. नवरदेव-नवरीची एन्ट्री, त्यांचा डान्स नेहमीच चर्चेत असतो. तर कधी कधी लग्नातील जेवणावरून, मानपानावरून झालेली भांडणं चर्चेत असतात. पण एका लग्नात एक अशी घटना घडली जी बघून सगळेच हैराण झाले. नवरदेव लग्न मंडपात बसला होता, अचानक पोलीस आले आणि त्याला पकडून घेऊन गेले.

ओडिशाच्या भुवनेश्वरमधील ही घटना आहे. इथे नवरदेवाला एका तरूणीची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्याच्या विरोधात तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या लग्नाच्या दिवशीच लग्न मंडपातून अटक केली.

ही घटना बरगढ़ जिल्ह्याच्या बेहेरापल्ली गावातील आहे. नवरदेवाचं नाव अजीत कुमार  भोई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीने अजीतवर लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे आणि तिने भुवनेश्वर महिला पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती.पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांच्या एका टीमने लग्न मंडपात प्रवेश केला आणि रितीरिवाज करत असलेल्या नवरदेवाला उचलून नेलं. तेव्हा उपस्थित पाहुण्यांना चांगलाच धक्का बसला. 

ओडिशाच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी नवरदेवाकडून एक सोन्याची चेन, अंगठी आणि एक घड्याळ ताब्यात घेतलं आणि ते परिवाराकडे सोपवलं. नवरीकडील लोकांनी अजीतला हुंड्यात देण्यात एक कार खरेदी केली आहे. पोलिसांनी नवरदेवाचं मेडिकल करून त्याला कोर्टात हजर केलं आहे.

टॅग्स :Odishaओदिशाmarriageलग्न