शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया’, प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्त्याच्या निर्मितीचे तंत्र शोधणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:02 IST

शास्त्रज्ञांच्यामते एकदा प्लास्टिक तयार झाल्यानंतर पुर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांपर्यंतचा  कालावधी लागतो.

शास्त्रज्ञांच्यामते एकदा प्लास्टिक तयार झाल्यानंतर पूर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो.  हेच प्लास्टिक आज माणसाच्या जीवनात सगळयात जास्त समस्या निर्माण करणारं ठरलं आहे.  संपूर्ण जग हे प्लास्टिकच्या वापरापासून  सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  तर एकिकडे भारतातील काही टक्के लोक प्लास्टिकचा कचरा होऊ नये म्हणून उपाय शोधत आहेत.  याचा फायदा देशाला सुद्धा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भारतीयाबद्दल सांगणार आहोत. जो भारताचा प्लास्टीक मॅन ठरला आहे. 

या प्लास्टिक मॅनचे संपूर्ण नाव राजगोपालन वासूदेवन आहे. या माणसाने असा शोध लावला आहे. ज्याचा वापर करून प्लास्टीकच्या सहय्याने सुंदर आणि टिकाऊ रस्ते तयार करता येऊ शकतात. वासुदेवन मदुरै यूनिवर्सिटीतील Thiagarajar College Of Engineering मधिल रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.  प्लास्टिकचा कचरा आणि त्यामुळे निर्माण होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी अनेक टेक्निक्स वापरल्या.  

त्यांच्या या शोधाचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री जयललीता यांना जातं. कारण त्यांनी पेटंट उपलब्ध करून दिले. ज्यामुळे अनेक भागात प्लास्टिकचा वापर करून चांगले रस्ते करण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकरण सुद्धा या तंत्राचा वापर करत आहेत. या पध्दतीमुळे प्लास्टिकपासून तयार होत असलेला कचरा आणि रस्ते या दोन्ही समस्यांवर उपाय निघणार आहे. या टेक्निकचा वापर करून आत्तापर्यंत भारतात १ लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात  आले आहेत. अजूनही अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं जात आहे.

२०१८ मध्ये भारत सरकारने वासुदेवन यांना या टेक्निकच्या शोधाबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन स्नमानित केले होते.  वासुदेवन यांचा हा प्रकल्प विकत घेण्यासाठी जगभरातील अनेक लोकांनी प्रयत्न केले. पण त्यांनी भारत सरकारकडे  हा शोध सुपूर्त केला.  सरकारकडून या तंत्राचा वापर करून अनेक चांगले रस्ते तयार करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकPlastic banप्लॅस्टिक बंदी