शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पायलट BF नं विमानातच केली अशी अनाउंसमेंट, की लाजून गर्लफ्रेंडचं झालं पाणी-पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 20:45 IST

गर्लफ्रेंड विमानात बसल्यानंतर, विमान उडवणाऱ्या बॉयफ्रेंड पायलटने एक अशी अनाउंसमेंट केली, की त्याची गर्लफ्रेंड विमानात बसलेल्या प्रवाशांसमोर आपलं लाजणंही लपवू शकली नाही.

आपल्या पायलट बॉयफ्रेंडच्या विमानात पहिल्यांदाच बसलेल्या एका तरुणीवर प्रवाशांसमोरच लाजण्याची वेळ आली. घडले असे, की गर्लफ्रेंड विमानात बसल्यानंतर, विमान उडवणाऱ्या बॉयफ्रेंड पायलटने एक अशी अनाउंसमेंट केली, की त्याची गर्लफ्रेंड विमानात बसलेल्या प्रवाशांसमोर आपलं लाजणंही लपवू शकली नाही. आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर पाहिला आहे. (Pilot embarrasses girlfriend with special announcement in flight)

हा व्हिडिओ हना नावाच्या त्याच तरुणीने टिक-टॉकवर शेअर करताना लिहिले आहे, 'जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या बॉयफ्रेंडच्या प्लॅनमध्ये बसून उड्डाण करता.' विमानात बसलेल्या प्रवाशांना आवश्यक माहिती देण्यापूर्वी वैमानिकाने अनाउंसमेंट केली, की 'एक विशेष व्यक्ती आपल्यासोबत विमानात प्रवास करत आहे. ती म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे. तिचे नाव हना, असे आहे आणि ती सीट क्रमांक 2C वर बसली आहे. तेव्हा, आपला प्रवास संपल्यानंतर कृपया माझ्यासाठी एक काम नक्की करा.'

कुत्र्यानं मालकासोबत केली पॅराग्लायडिंग, पाहा हा गोंडस व्हिडिओ

प्रवाशांना आग्रह करताना पायलट बॉयफ्रेंड म्हणाला, 'विमानातून उतरताना, माझ्या गर्लफ्रेंडला फिस्ट बम्प, हाय फाइव्ह अथवा आपला स्नॅक्स, पाण्याची बाटली जरूर द्या. धन्यवाद. आमच्यासोबत उड्डाणासाठी आणि प्रवासात मास्क लावल्याबद्दल आपले आभार... आपण लवकरच टेक ऑफ करणार आहोत.'

या मजेदार व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हनाने लिहिले, 'या व्हिडिओला उत्तर देताना माझे वडील म्हणाले - चला, किमान त्याने प्रपोज तर केले नाही. पण माझी इच्छा होती, की जर त्याने तसे केले असते.' आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि पायलटच्या अनोख्या शैलीवर मनोरंजक प्रतिक्रियाही देत आहेत. 

टॅग्स :pilotवैमानिकairplaneविमानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट