शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा असणारी फिजिओथेरपिस्ट बनली पॉर्नस्टार, कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 12:31 IST

Cherie DeVille : डेली स्टारमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, चेरी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभी राहिली होती. तिने तिच्या फॅन्सची मतं मिळवण्यासाठी एक वेबसाइटही लॉन्च केली होती.

(Image Credit : lifetailored.com)

Physiotherapist turns Porn Star wants to be President: बऱ्याच वर्षांपासून पॉर्न इंडस्ट्रीत काम करणारी स्टार चेरी डेविलने (Cherie DeVille) तिच्या आयुष्यासंबधी काही रहस्य जगासमोर आणले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सुरूवातीच्या दिवसांना उजाळा देत सांगितलं की, तिने या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी 9 ते 5 ची नोकरी सोडली होती, जेणेकरून तिला तिचं आयुष्य मनाप्रमाणे हवं तसं जगता यावं.

चेरी डेविल आज अॅडल्ट इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियावर तिचे कोट्यावधी फॅन्स आहेत. पॉर्न इंडस्ट्रीत आज तिचं मोठं नाव आहे. यूएस पॉर्न इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक चेरी आपलं मानधन स्वत: ठरवते. सध्या चर्चा का होत आहे, हे जाणून घेऊ.

बनायचं होतं अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष

डेली स्टारमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, चेरी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभी राहिली होती. तिने तिच्या फॅन्सची मतं मिळवण्यासाठी एक वेबसाइटही लॉन्च केली होती. आपल्या प्रेसिडेंशिअल बिडसाठी तिने एक प्रसिद्ध रॅपर आणि आपल्या मित्रांसोबत मोठं कॅम्पेन केलं चालवलं होतं. पण नंतर चेरीने त्या स्वप्नासोबत तडजोड केली आणि मग नंतर ती पॉर्न इंडस्ट्रीत हिट झाली.

प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट चेरी

राजकारण आणि पॉर्न इंडस्ट्रीत नाव कमावण्याआधी चेरी लोकांच्या शारीरिक वेदना कमी करण्याचं काम करत होती. कारण ती मेडिकल सेक्टरमध्ये काम करत होती. चेरी एक प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट होती. स्टिफ सॉक्स पॉडकास्ट मुलाखतीत चेरीने सांगितलं की, कशाप्रकारे मेडिकल सेक्टरमधील चांगलं करिअर सोडून तिने पॉर्नच्या विश्वात पाउल ठेवलं. ती म्हणाली की, मी विचारही केला नव्हता की, मी पॉर्न इंडस्ट्रीत काम करणार. कारण मी एक फिजिओथेरपिस्ट होते आणि ते प्रोफेशन सोडून मला आता 20 वर्षे झाली आहेत.

स्वत:चे पॉर्न बघत नाही

चेरीने सांगितलं की, कशाप्रकारे तिची भिती दूर झाली. कारण सेटवर लोक तिला पूर्णपणे सहकार्य करतात. ती म्हणाली की, मला या कामात फार मजा येऊ लागली. आधी मला भिती होती की, हे तेवढं प्रोफेशनल नसेल, पण मला विश्वास होता की, मला मजा येईल. शूटिंग सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत मी पूर्ण प्रोसेसला खुलेपणाने जगते. पॉर्न इंडस्ट्रीत काम करत असूनही चेरी सांगते की, ती तिचे स्वत:चे पॉर्न कधीच बघत नाही.

कशी मिळाली ऑफर?

मुलाखतीत चेरीने सांगितलं की, फिजिओथेरपिस्टचं काम करून खर्चापुरते पैसे निघत होते. पण मला आणखी जास्त पैसे हवे होते. माझ्या सध्याच्या एजंटने मला शोधलं आणि म्हणाला की, 'तुम्ही पॉर्न सिनेमात काम करणार का? मी म्हणाले काय? नंतर चेरीने सांगितलं की, लवकरच तिला समजलं की, ही एक कायदेशीर इंडस्ट्री आहे जिथे भरपूर मजा आणि भरपूर पैसा कमावला जाऊ शकतो. त्यामुळे ती पॉर्न इंडस्ट्रीत आली.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके