शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिलदार मनाचा माणूस! लॉटरीत जिंकलेले तब्बल ५ कोटी केले दान; कारण ऐकून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 11:46 IST

ऑस्ट्रेलियन व्यक्ती पीटर चार्लटन(Peter Charleton) ने टैट्स लोट्टोची लॉटरी जिंकली. या लॉटरीत व्यक्तीनं ५ कोटींचे बक्षीस रक्कम म्हणून मिळाली.

ठळक मुद्देमाई बिग स्टोरी नावाच्या एका यूट्यूब चॅनेलमध्ये पीटरनं हा खुलासा केला आहे.दिवंगत काकाच्या आठवणीत पीटरनं लॉटरीची ३ तिकिटे खरेदी केली होती पीटर चार्लटन यांनी केलेल्या या कामामुळे ज्यांच्या खात्यात रक्कम मिळाली ते खूप आनंदी आहेत.

ऑस्ट्रेलियातील एका व्यक्ती रातोरात करोडपती बनला आहे. या व्यक्तीला कोट्यवधीची लॉटरी लागली होती. परंतु यातील एकाही पैशाचा वापर त्या व्यक्तीने केला नाही. तर त्याने असं काही काम केले त्यामुळे सगळेच हैराण झाले. नेमकं हा अचानक कोट्यधीश कसा बनसा आणि काय काम केले हे जाणून घेऊया.

मिरर यूकेच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन व्यक्ती पीटर चार्लटन(Peter Charleton) ने टैट्स लोट्टोची लॉटरी जिंकली. या लॉटरीत व्यक्तीनं ५ कोटींचे बक्षीस रक्कम म्हणून मिळाली. इतकी मोठी रक्कम हातात आल्यानंतर चार्लटनचं मन बदललं. इतकी मोठी रक्कम ठेवायची त्याची इच्छा झाली नाही. चार्लटनने ही रक्कम आर्थिक आणि गरिबीशी संघर्ष करणाऱ्यांना दान करण्याचं ठरवलं. लॉटरी विजेत्या पीटर चार्लटन यांनी ५ कोटींची रक्कम लॉकडाऊन वेळी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या त्याच्या मित्रांना आणि काही अनोळखी लोकांना दिली.

चार्लटन म्हणाला की, मला लॉटरी लागली असून ५ कोटी जिंकलेत. हे लोकांना समजण्यापूर्वी हे पैसे दान केले कारण मला या पैशापासून सुटका हवी होती हाच उद्देश होता. माई बिग स्टोरी नावाच्या एका यूट्यूब चॅनेलमध्ये पीटरनं हा खुलासा केला आहे. दिवंगत काकाच्या आठवणीत पीटरनं लॉटरीची ३ तिकिटे खरेदी केली होती. लॉटरी लागल्यानंतर त्याने मित्र, कुटुंबातील सदस्य आणि काही अनोळखी लोकांना ही रक्कम पोहचवली. ही रक्कम प्रत्येकाच्या बँक खात्यात पाठवली. सुरुवातीला ज्यांच्या खात्यात एवढी रक्कम आली ते पाहून ते हैराण झाले. त्यानंतर एक एक करून पीटर चार्लटनने सर्व रक्कम दुसऱ्यांना दिली आणि तो पुन्हा पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू लागला. तसेच मी सगळ्यांना रक्कम दिल्यानंतर माझ्या मनाला शांती लाभली. मी लॉटरीचं तिकीट खरेदी केले आणि जिंकले हे लोकांना कळण्यापूर्वी मला जिंकलेल्या पैशापासून सुटका हवी होती. ते मी केले असं पीटर चार्लटन यांनी सांगितले. पीटर चार्लटन यांनी केलेल्या या कामामुळे ज्यांच्या खात्यात रक्कम मिळाली ते खूप आनंदी आहेत. ते चार्लटन यांच्या निर्णयाचं कौतुक करत त्यांचे धन्यवाद मानत आहेत.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलिया