शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

या महिला पोलीस अधिकाऱ्याचं सौंदर्य पाहून लोक अवाक्, स्वत:हून अटक करण्याची करताहेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 09:49 IST

People Want To Arrest By Officer: अमेरिकेतील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ही महिला अधिकारी तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत आहे. 

People Want To Arrest By Officer:  सोशल मीडियाता जमाना आल्यापासून लोकांसमोर असे कितीतरी टॅलेंट समोर आले ज्यांबाबत लोकांना काहीच माहीत नव्हतं. अशात अमेरिकेतील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ही महिला अधिकारी तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत आहे. 

या महिलेचं नाव किम्बर्ली कवरडिल आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ही महिला अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातील पोलीस विभागत डेप्युटी पदावर आहे. ती तिच्या मेहनतीने पोलिसात भरती तर झाली, पण सोबतच सोशल मीडियावरही ती आपल्या सुंदरतेने आणि  ड्रेसिंग सेन्सने धमाका करत आहे.

रिपोर्ट्सनुसार, तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने नुकतंच सांगितलं की, लोक स्वत: तिला अटक करण्याची मागणी करत आहेत. हेही खरं आहे की, लोक तिच्या सुंदरतेवर, स्टाइलवर जीव ओवाळतात. तिच्या फोटोंवर कमेंट्स करतात. काही लोकांनी कमेंट केल्या आहेत की, इतकी सुंदर पोलीस अधिकारी असेल ते आनंदाने तुरूंगात जातील.

सध्या लोकांना तिच्याबाबत जाणून घ्यायचं आहे. रिपोर्ट्सनुसार,  कवरडिल कॅलिफोर्नियामध्ये तैनात होती. ती लॉस एन्जलिस काउंटी शेरीफ विभागत एका पोलीस इनवेस्टिगेटर होती. तिला सुरूवातीपासूनच एक पोलीस अधिकारी व्हायचं होतं. हे तिच्या आजोबांचं स्वप्न होतं. आता तिची  बदली अॅरिझोनामध्ये झाली आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके