शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरूणी लग्नाच्या 23 दिवसांनंतर पडली दुसऱ्याच्या प्रेमात, रात्री केलं असं काही बसणार नाही विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 09:43 IST

मिर्जापुरचा राहणारा विश्वजीत भगत ज्याचं वय 22 आहे आणि तो ड्रायव्हर आहे. तर चंपापूर गावातील तरूणीचं नाव आरती आहे.

बिहारच्या छपरामधून एक प्रेमाची एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक तरूणी दोन तरूणांच्या प्रेमात पडली. पहिल्या तरूणासोबत प्रेम केल्यावर काही दिवसांनी त्याच्यासोबत लग्न केलं आणि जुन्या प्रियकराचा फोन आला तर त्याच्यासोबत पळून जाण्याची तयारी केली. यादरम्यान तिच्या सासरच्या लोकांना समजलं तर त्यांनी पूर्ण गावात तिचा शोध घेतला गेला. शेवटी ती आणि तिचा प्रियकर सापडले. नंतर गावकऱ्यांसमोर पतीने जे केलं त्याने सगळेच हैराण झाले.

मिर्जापुरचा राहणारा विश्वजीत भगत ज्याचं वय 22 आहे आणि तो ड्रायव्हर आहे. तर चंपापूर गावातील तरूणीचं नाव आरती आहे. प्रेमात पडले आणि दोन महिन्यातच दोघांनी लग्न केलं. 30 ऑक्टोबरला त्यांनी लग्न केलं. दोघेही आनंदाने सोबत राहू लागले. पण खरी कहाणी इथूनच सुरू झाली. 

दोघांच्या लग्नाला 23 दिवस झाले होते आणि कहाणीत नवीन वळण आलं. आरतीचा पहिला प्रियकर 24 वर्षीय अभिराज आहे. तो त्याच्या प्रेयसीच्या सासरी पोहोचला. त्याच्यासोबत आरतीचे आई-वडिलही मिर्जापुरला आले. यादरम्यान आरती आणि अभिराजचं फोनवर बोलणं झालं. आरती तिच्या पहिल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी तयार झाली. यासाठी ती घरातून रात्री 11 वाजता निघाली.

आरती पतीच्या घरून प्रियकराजवळ गेली होती. काही वेळाने घरातील लोकांनी तिला शोधणं सुरू केलं. दोघांचा पत्ता लागला. गावातील लोकांनी सगळ्यांना समोर बसवलं आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या पतीच्या सहमतीने दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके