शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन मिनिटांत पास्ता तयार झाला नाही, कंपनीवर महिलेकडून 40 कोटींचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 13:45 IST

फास्ट फूड कंपन्या बर्‍याचदा दावा करतात की, त्यांचे फूड मर्यादित वेळेत तयार केले जाऊ शकते आणि लोक या दाव्यावर खरेदी करतात, परंतु जेव्हा असे होत नाही, तेव्हा ग्राहक खूप नाराज होतात.

काही मिनिटांत फास्ट फूड तयार करण्याचा दावा एका कंपनीला चांगलाच महागात पडला आहे. फास्ट फूड कंपन्या बर्‍याचदा दावा करतात की, त्यांचे फूड मर्यादित वेळेत तयार केले जाऊ शकते आणि लोक या दाव्यावर खरेदी करतात, परंतु जेव्हा असे होत नाही, तेव्हा ग्राहक खूप नाराज होतात. मार्केटिंगची ही टेक्निक ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी कदाचित ठीक आहे, परंतु जेव्हा हे शक्य नसते तेव्हा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दरम्यान, एका महिलेला या दाव्याचा इतका राग आला की, तिने याविरोधात टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. 

आपला पास्ता (PASTA) अवघ्या साडेतीन मिनिटांत तयार झाला नसल्याचा दावा करत महिलेने पास्ता कंपनीला कोर्टात आव्हान दिले. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका महिलेने अमेरिकन फूड कंपनी क्राफ्ट हेन्झच्या (Kraft Heinz) विरोधात 5 मिलियन डॉलरचा दावा दाखल केला आहे, ज्याची किंमत भारतीय चलनात 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अवघ्या साडेतीन मिनिटांत पास्ता तयार होईल, असा दावा कंपनीने केला होता. मात्र, तसे न झाल्याने ती महिला प्रचंड संतापली. 

अमेंडा रेमिरेज (Amanda Ramirez) असे या महिलेचे नाव आहे. या महिन्यात 18 नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या वर्ग कृती खटल्यात अमेंडा रेमिरेज यांनी आरोप केला आहे की, क्राफ्ट हेन्झ कंपनीने (KHC) वेल्वेटा मायक्रोवेव्हेबल मॅक अँड चीज कप तयार करण्यासाठी 3.5 मिनिटे लागतात असे सांगितले. पण झाले नाही. पॅक केलेल्या बॉक्सवर स्पष्टपणे लिहिले आहे की वेल्वेटा शेल्स अँड चीज 3.5  मिनिटांत तयार होतो. मायक्रोवेव्हमध्ये मॅकरोनी पास्ता शिजवण्यासाठी लागणारा वेळ साडेतीन मिनिटांपेक्षा जास्त आहे.

डब्लूएफएलएच्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडाच्या दक्षिणी जिल्ह्यासाठी यूएस जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात असे म्हटले आहे की, प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या इतर टप्प्यांमुळे पास्ता तयार होण्यास जास्त वेळ लागतो. महिलेने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2022 दरम्यान मॅक अँड चीज कप 10.99 डॉलरमध्ये खरेदी केले, परंतु पास्ता तयार करण्यासाठी महिलेला किती वेळ लागला हे सांगितले नाही.

ज्या महिलेने कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिने 50 लाख डॉलर म्हणजेच 40 कोटी 80 लाख रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. क्राफ्ट हेन्झ कंपनीने या प्रकरणाबाबत मीडियाला सांगितले की, हे जबरदस्तीचे प्रकरण आहे. "आम्हाला या बिनकामाच्या खटल्याची माहिती आहे आणि आम्ही तक्रारीतील आरोपांचा जोरदारपणे बचाव करू", असे अमेरिकन क्राफ्ट हेन्झ कंपनीने सांगितले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयJara hatkeजरा हटके