शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

VIDEO : प्रवासादरम्यान रेल्वेत बनवला आपला सिनेमा हॉल, पाहून अवाक् झाले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 16:28 IST

Viral Video : यात काही लोक देशी जुगाड करून रेल्वे प्रवासादरम्यान सिनेमा हॉलचा आनंद घेताना दिसत आहेत.

Viral Video : रेल्वेचा प्रवास चांगलाच लांबचा असतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी मोबाइलमध्ये बिझी असतात. कुणी सिनेमा बघतात तर कुणी गेम्स खेळतात. काही लोक पत्ते खेळतात आणि काही झोपतात. सध्या सोशल मीडियावर रेल्वेच्या बोगीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात काही लोक देशी जुगाड करून रेल्वे प्रवासादरम्यान सिनेमा हॉलचा आनंद घेताना दिसत आहेत.

म्हणजे हे लोक चालत्या रेल्वेत मोठ्या पडद्यावर आपल्या आवडत्या सिनेमाचा आनंद घेत आहेत. तुम्हाला वाटत असेल हे कसं? हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही अवाक् व्हाल. कारण काही लोकांना धावत्या रेल्वेत प्रोजेक्टर आणि चादरीच्या मदतीने एक छोटा सिनेमाहॉल तयार केला.

हा व्हिडीओ ब्लॉगर @ _anju_.singh_ ने इंस्टाग्रामवर 18 नोव्हेंबरला शेअर केला होता. त्याने कॅप्शनला लिहिलं होतं की, आम्ही सोबत असा प्रवास करतो. या व्हिडिओला आतापर्यंत 86 लाख व्ह्यूज मिळाले आणि 3 लाख 38 हजार लाइक्स मिळाले आहेत.

यात तुम्ही बघू शकता की, सीटचा एरिया पांढऱ्या चादरीने कव्हर केला आहे. तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यावर सिनेमा लावतात. हा देशी जुगाड पाहून लोक अवाक् झाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके