शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

'ही' जीन्स असल्यावर कसली लाज?; चारचौघांतही पादा बिनधास्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 13:43 IST

आता कुठेही कधीही पादता येणार

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी, एखाद्या कार्यक्रमात असताना पादायला झाल्यास मोठी नामुष्की ओढवते. कारण दुर्गंध पसरल्यावर आजूबाजूला उपस्थित असणारे लोक एकमेकांकडे पाहू लागतात. त्यात जर पादणारी व्यक्ती सापडली, तर मग चार लोकांमध्ये हसं होतं. त्यामुळे अनेकजण चारचौघांत असताना स्वत:ला कसंबसं 'कंट्रोल' करतात. मात्र एका नव्या जिन्समुळे सार्वजनिक ठिकाणी, कोणत्याही प्रसंगी पादणं शक्य आहे. मिरर युकेनं दिलेल्या वृत्तानुसार, श्रेडीज या अमेरिकन ब्रँडनं पुरुष आणि महिलांसाठी एक नवी जीन्स तयार केली आहे. या जीन्समुळे पादल्यावर निघणारा दुर्गंध बाहेर पसरत नाही. या जीन्समध्ये कार्बन बॅक पॅनेल लावण्यात आलं आहे. त्यामुळे पादल्यानंतर निघणारा दुर्गंधी वायू जीन्समध्येच अडकतो. तो बाहेर जात नाही. एखादी व्यक्ती साधारणपणे दिवसातून 14 वेळा पादते. हा आकडा लक्षात घेऊन या जीन्सची रचना करण्यात आली आहे. 'जीन्सचं कापड हे एखाद्या फिल्टरसारखं काम करतं. कपड्यात एक अॅक्टिवेटेड कार्बन पॅनेल असल्यानं दुर्गंध बाहेर जात नाही. यामुळे एखादी व्यक्ती कोणत्याही ठिकाणी मोकळेपणानं पादू शकते,' अशी माहिती श्रेडीजनं संकेतस्थळावर दिली आहे. मात्र ही जीन्स इतर जीन्सच्या तुलनेत बऱ्यापैकी महाग आहे. या जीन्सचा एक जोड खरेदी करण्यासाठी तुम्हाला सात हजार रुपये मोजावे लागतील. सात विविध साईजमध्ये ही जीन्स उपलब्ध आहे. 'आत्मविश्वासानं पादा' अशी टॅगलाईन या जीन्ससाठी कंपनीकडून वापरण्यात येत आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटके