शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

4 वर्षांत करोडपती बनला सामान्य टॅक्सी ड्रायव्हर, श्रीमंत होण्यासाठी वापरली अशी TRICK!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 10:18 IST

या व्यक्तीने पैसे जमवून स्वतःचीच कंपनी सुरू केली आहे.

एक व्यक्ती सामान्य टॅक्सी ड्रायव्हर होती. मात्र आता कोट्यधीश झाली आहे. या व्यक्तीने पैसे जमवून स्वतःचीच कंपनी सुरू केली आहे. सलीम अहमद खान असे या व्यक्तीचे नाव आहे. सलीम खान पाकिस्तानातील रहिवासी आहे. तो 2009 ला यूएईमध्ये एक टॅक्सी चालक म्हणून आला. आता तो कोट्यधीश झाला आहे.

खलीजा टाइम्सच्या वृत्तानुसार, सलीम खानने 2013 पर्यंत टॅक्सी चालवली. त्याने ऊबरसाठी काम केले आणि 2019 पर्यंत येथे पैसा कमावला. आता त्याने 850 ड्रायव्ह असलेली फ्लिट कंपनी सरू केली आहे. याची सेवा संपूर्ण यूएईमध्ये दिली जात आहे. या कंपनीची सुरुवात केवळ 20 टॅक्सींपासून करण्यात आली. तो सांगतो की, त्याने 2013 च्या मध्यापर्यंत एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. यानंतर, लक्झरी लिमोसिन टॅक्सी सर्व्हिससोबत2019 पर्यंत ड्रायव्हर म्हणून काम केले.'

कोट्यवधींचा बिझनेस -सलीम खान मूळचा लाहोर येथील आहे. तो अवघ्या चार वर्षांतच कोट्यधीश बनला आहे. 2009 मध्ये तो UAE मध्ये आला होता. त्यावेळी एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून त्याला महिन्याला 5,000 दिरहम (अंदाजे 1,12,267 रुपये) मिळत होते. आज त्याचा 5 मिलियन दिरहमचा (सुमारे 11 कोटी रुपये) बिझनेस आहे. कोरोनाची लाट याण्यापूर्वीचे वर्ष खानसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या काळात त्याला भरपूर यश मिळाले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. खान 12-12 तास आणि केव्हा केव्हा तर याहूनही अधिक वेळ काम करत होता. 2013 मध्ये त्याने स्वतःची लिमोसीन विकत घेतली. तो जेवढा पैसा कमवत होता. तेवढाही आपल्या बिझनेसमध्ये इव्हेस्ट करत होता. यानंतर 2019 मध्ये त्याने किंग रायडर्स डिलिव्हरी सर्व्हिसेस नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. त्याच्या कडे 850 कर्मचारी आहेत. याच बरोबर तो आणखी एक लक्झरी ट्रान्सपोर्ट कंपनीही सुरू करत आहे. त्याने 20 गाड्यांची ऑर्डरही दिली आहे. तसेच स्टाफला ट्रेनिंगदेखील दिली जात आहे. 2023 च्या अखेरपर्यंत फ्लीट 100 वर नेण्याची योजना आहे.

 

टॅग्स :Taxiटॅक्सीbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकMONEYपैसा