शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खिडकी की खोपडी? तुम्हाला या फोटोत जे पहिलं दिसेल त्यावरुन ठरेल तुमचं व्यक्तिमत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 21:20 IST

एक साधा फोटो जरी दिसत असला तरी, त्या फोटोमध्ये दोन गोष्टी लपल्या आहेत. तुम्हाला या फोटोत नक्की काय दिसतंय, हे सांगायचं आहे आणि तुमचं उत्तर तुमचं व्यक्तीमत्व ठरवणार आहे.

ऑप्टिकल इल्युजन संबंधीत अनेक फोटो आपल्या समोर येतात, जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. जो तुमच्या दृष्टीला आणि मेंदूला कन्फ्युज करत आहे. हा एक साधा फोटो जरी दिसत असला तरी, त्या फोटोमध्ये दोन गोष्टी लपल्या आहेत. तुम्हाला या फोटोत नक्की काय दिसतंय, हे सांगायचं आहे आणि तुमचं उत्तर तुमचं व्यक्तीमत्व ठरवणार आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोत खिडकी आणि कवटी दोन्ही दिसत आहेत. परंतु या दोन्ही पैकी तुम्हाला प्रथम काय दिसलं? हे सांगा.

जर तुम्हाला कवटी दिसली तर...The Bright Side नावाच्या YouTube चॅनलने आपल्या चॅनलवर हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी चित्रात दिसत असलेल्या दोन्ही गोष्टींबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. त्यांच्या स्पष्टीकरणानुसार, जर तुम्हाला सगळ्यात पहिलं कवटी दिसली, तर तुम्ही वास्तववादी व्यक्ती आहात.

तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करता आणि तुमचा सकारात्मक विचार तुम्हाला सांगेल की, एक दिवस सर्व काही ठीक होईल. यामुळेच तुम्ही स्वच्छंद आयुष्य जगत आहात.

जर एक मुलगी खिडकीतून बाहेर बघताना दिसली तर...ब्राइट साइडने आपल्या माहितीत पुढे सांगितले आहे की, जर तुम्हाला हा फोटो पाहिल्यानंतर सर्वात पहिली एक मुलगी खिडकीतून डोकावताना दिसली असेल, तर तुम्ही येणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती आहात.

अशा व्यक्ती कशाचाही विचार न करता स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. तसेच या व्यक्ती स्वभावाने फारच भोळ्या असतात. त्यांचा कोण कधी फायदा घेईल हे त्यांना लक्षात येत नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके