शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ना मुंबई ना दिल्ली...'हे' आहे देशात कुठेही जाण्यासाठी रेल्वे मिळणारं स्टेशन, पाहा कोणतं आहे हे स्टेशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:52 IST

Railway Interesting Facts : कुठे फिरायला जरी जायचं असेल तर रेल्वेची निवड केली जाते. कारण हा प्रवास वेगवेगळे अनुभव देणारा असतो. आज आम्ही आपल्याला देशातील एका अशा रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, जिथून देशाच्या कानाकोऱ्यात जाण्यासाठी आपल्याला रेल्वे मिळू शकते. 

Railway Interesting Facts :  भारतीय रेल्वेचं जाळं हे देशभरात तब्बल ६९, ४३९ किलोमीटर इतकं पसरलेलं आहे. देशात साधारण ७ हजारांपेक्षा अधिक रेल्वे स्टेशन आहेत. आपल्या कदाचित कल्पना नसेल पण देशात रोज २.५ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. याच कारणामुळे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा नंबर लागतो. भारतातील अनेक रेल्वे स्टेशन हे काही खास कारणांमुळे चर्चेत असतात. प्रत्येक रेल्वे स्टेशनचं काहीना काही वेगळेपण असतं. म्हणजे एखादं रेल्वे स्टेशन दोन राज्यात विभागलेलं असल्याने, तर कधी एखादं रेल्वे स्टेशन आपल्या भव्यतेसाठी चर्चेत असतं. रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि आरामदायक असल्याने यालाच पहिलं प्राधान्य दिलं जातं. कुठे फिरायला जरी जायचं असेल तर रेल्वेची निवड केली जाते. कारण हा प्रवास वेगवेगळे अनुभव देणारा असतो. आज आम्ही आपल्याला देशातील एका अशा रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, जिथून देशाच्या कानाकोऱ्यात जाण्यासाठी आपल्याला रेल्वे मिळू शकते. 

कोणत्या स्टेशनहून कुठेही जाता येईल?

उत्तर प्रदेशातील मथुरा हे देशातील सगळ्यात वेगळं रेल्वे स्टेशन आहे. हे एकुलतं एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथून देशातील कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला गाडी मिळेल. हे जंक्शन स्टेशन मध्य रेल्वेचं झोनचा भाग आहे. इथून उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चारही दिशांना जाण्यासाठी रेल्वे मिळते. काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते आसाम किंवा पूर्वोत्तरपर्यंत जवळपास सगळ्याच मुख्य शहरांसाठी आणि छोट्या स्टेशनसाठी इथून गाडी मिळते.  

मथुरा रेल्वे स्टेशनहून रोज शेकडो रेल्वे ये-जा करतात. प्रवासी दुसऱ्या कोणत्या स्टेशनवर जाण्याऐवजी इथून कनेक्टिंग रेल्वे मिळवू शकतात. भगवान श्रीकृष्णाची नगरी मथुरेच्या या स्टेशनला धार्मिक महत्व तर आहेच, सोबतच हे स्टेशन रेल्वे हबच्या रूपाने देशाला जोडणारा दुवा आहे. या स्टेशनवर प्रवाशांना मोठी सुविधा दिली जाते. जर आपल्याला पूर्ण देश एक्सप्लोर करायचा असेल तर मथुरा जंक्शन आपल्यासाठी परफेक्ट असेल.

परदेशी पर्यटकांची पसंती

जगातील वेगवेगळ्या देशातील पर्यटक भारतात प्रवासाचे व्लॉग करतात. त्यात ते भारतीय रेल्वे आणि स्टेशनांचं कौतुक करताना दिसतात. कारण रेल्वेचं तिकीट स्वस्त असतं आणि प्रवास आरामदायक असतो. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशाचा कानाकोपरा एकमेकांना जोडला जातो. प्रवासादरम्यान सुंदर निसर्ग, वेगवेगळी शहरं, शेतं बघायला मिळतात. लोकांशी संवाद वाढतो. नवनवीन गोष्टीही माहिती पडतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mathura: India's Railway Hub Offers Connections to Every Corner of the Nation

Web Summary : Mathura railway station, in Uttar Pradesh, connects India. It offers trains to all four directions: North, South, East, and West. This unique station provides access to almost every major city and small station, making it a crucial railway hub for exploring India.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके