शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

Shocking! हस्तमैथुन करताना लॉकमध्ये अडकला प्रायव्हेट पार्ट आणि मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:30 IST

Thailand : 'डेली मेल'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, बॅंकॉकमध्ये ३८ वर्षीय एका व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक लॉक बंद करून लटकवलं.

तुम्ही आतापर्यंत अनेक विचित्र घटनांबाबत ऐकलं असेल, पण थायलॅंडच्या (Thailand) बॅंकॉकमध्ये (Bangkok) घडलेल्या या घटनेबाबत वाचाल तर तुम्ही हैराण व्हाल. इथे एक तरूण हस्तमैथुन (masturbating) करत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट लॉकमध्ये (Private Part Stuck In Padlock) अडकला आणि १४ दिवसांपर्यंत कुणालाही न सांगता तो वेदना सहन करत राहिला. जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा त्याने हिंमत करून याबाबत आई-वडिलांना सांगितलं 

'डेली मेल'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, बॅंकॉकमध्ये ३८ वर्षीय एका व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक लॉक बंद करून लटकवलं. थोड्या वेळाने लॉकची चावी त्याच्याकडून हरवली. त्याने सगळीकडे चावी शोधली पण त्याला काही सापडली नाही. यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सूज आली आणि त्याला वेदना होऊ लागल्या होत्या. लाजेमुळे त्याने हे ना कुणाला सांगितलं ना तो डॉक्टरकडे गेला. (हे पण वाचा : मनासारखं बाळ मिळावं म्हणून महिलेने केली Sperm Donor Party, लवकरच पूर्ण होणार तिचं स्वप्न...)

एक एक दिवस करत तो १४ दिवसांपर्यंत हा त्रास सहन करत राहिला. त्यानंतर त्रास जास्तच वाढल्याने त्याने हिंमत करून याबाबत आई आणि वडिलांना सांगितलं. मुलाचा कारनामा ऐकून तेही हैराण झाले. त्यांनी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमधील डॉक्टर सुद्धा ही विचित्र केस पाहून चक्रावले. 

नंतर डॉक्टरांनी एक ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. हे ऑपरेशन साधारण ३० मिनिटांपर्यंत चाललं. डॉक्टरांनी लॉक तरूणाच्या प्रायव्हेटपासून वेगळं केलं. डॉक्टरांनी इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने लॉक कापलं. (हे पण वाचा : महिला बाथरूममध्ये करत होती 'हे' विचित्र काम, कोर्टाने सार्वजनिक टॉयलेटचा वापर करण्यावर घातली बंदी)

तरूणाच्या आईने सांगितलं की, ३८ वर्षाचा होऊनही माझ्या मुलाचं लग्न झालं नाही आणि त्याची कुणी गर्लफ्रेन्डही नाही. तो बऱ्याच महिन्यांपासून कोविड-१९ संक्रमणामुळे घरातच थाबंलेला आहे. तो कुठेही बाहेरही जात नाही. मला हे कळत नाहीये की, त्याने असं पाउल का उचललं असावं?

दरम्यान व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट जखमी झाला होता आणि आता कायमचा निकामी झाला. अजूनही तरूणावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णाला अजूनही वेदना आहेत. मात्र पेन किलर देऊन त्याच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

टॅग्स :ThailandथायलंडJara hatkeजरा हटके