शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

न उम्र की सीमा हो...; 90 वर्षांच्या 'आजोबां'नी 92 वर्षांच्या 'गर्लफ्रेंड'सोबत केलं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 11:37 IST

हे ओल्‍डएज कपल Mo अँड Jo नावाने ओळखले जाते. गेल्या आठवड्यात हे दोघेही ब्रिटन येथील सॉमरसेट येथील घरी गेले आणि नंतर दोघांनीही चर्चमध्ये जाऊन लग्न केले.

90 वर्षांचे 'आजोबा' मॉरिस बेंटन यांनी 92 वर्षांच्या 'आजी' जोने ऑरिस यांना गेल्या वर्षी प्रपोज केले होते आणि आता दोघांनीही लग्न केले आहे. विशेष म्हणजे लग्न करण्यापूर्वी हे दोघेही 37 वर्षं एकमेकांसोबत होते. 

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, हे ओल्‍डएज कपल Mo अँड Jo नावाने ओळखले जाते. गेल्या आठवड्यात हे दोघेही ब्रिटन येथील सॉमरसेट येथील घरी गेले आणि नंतर दोघांनीही चर्चमध्ये जाऊन लग्न केले. येथे एक समारंभही झाला. जोने ऑरिस यांना गेल्या वर्षी 3 मार्चला हार्ट अॅटॅकही आला होता. याच दरम्यान बेंटन यांनी त्यांना प्रपोजदेखील केले होते. आता दोघेही पती-पत्‍नी बंधनात अजकले आहेत.

2 मुलांची आई, 6 जणांची आजी अन् दोघांची पणजी -जोने ऑरिस यांना दोन मुले आहेत. त्या 6 मुलांच्या आजी आहेत. एवढेच नाही, तर त्या 2 मुलांच्या पणजीही आहेत. त्या म्हणतात, 'गेली अनेक वर्षं बेंटनचे प्रपोजल नाकारत होते. पण जेव्हा मला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा मला वाटले की, आता माझ्याकडे फार दिवस नाहीत. यामुळे आम्ही लग्न करायला हवे. जेव्हा मी 'हो' म्हटले, तेव्हा मॉरिस बेंटनला धक्काच बसला, असे वाटत होते, की त्यालाही हृदयविकाराचा झटका आला आहे, तेव्हापासून आम्ही आनंदात आहोत आणि एकत्र आहोत.'

आधीही झाले आहे लग्न -पहिल्या लग्नानंतर जोने ओरिसचा घटस्फोटात झाला होता. यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांचा दुसरा पती वयाच्या ५० व्या वर्षी मरण पावला. जोने ओरिस म्हणाल्या, 'आम्ही दोघांनी शनिवारी लग्न केले, पण आमच्या नातलगांना आणि मित्रांना वाटत होते, की आमचे आधीच लग्न झालेले आहे.'

टॅग्स :marriageलग्नEnglandइंग्लंडLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट