शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

'आता महिनाभर उल्टी करेल...'! बॉयफ्रेंडनं केली फसवणूक, मग तरुणीनं घेतला असा बदला; कौतुक करताय लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:25 IST

नुकतेच, एक महिलेने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत असे काही केले, जे जाणून तुम्हालाही थक्क व्हाल आणि तिचे कौतुक कराल...

विवाहित जोडपे असो अथवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड अनेक वेळा एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरला धोका दिल्याची प्रकरणे समोर येतात. अशा परिस्थितीत दोका मिळालेली व्यक्ती रडत बसतात अथवा बदला घेण्याचा विचार करतात. आजकाल तर काही लोक सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसतात. मात्र नुकतेच, एक महिलेने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत असे काही केले, जे जाणून तुम्हालाही थक्क व्हाल आणि तिचे कौतुक कराल...

असा घेतला बदला -आपल्या धोकेबाज बॉयफ्रेंडचा बदला घेतल्याचा खुलासा केल्यानंतर, संबंधित महिलेचे सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक होत आहे. संबंधित महिलेचे नाव आहे जेमी. एकाच घरात राहत असूनही आपल्या एक्स बॉयफ्रेंडने आपल्याला फसवल्याचे जेमीच्या लक्षात आले. त्याला पकडल्यानंतर तिने त्याला सोडून दिले. यानंतर, संबंधित घर सोडण्यापूर्वी जेमी आपल्या एक्स-बॉयफ्रेंडसोबत बदला घेण्याचा विचार करत होती. मात्र कुठलेही बेकायदेशीर कृत्य करून तिला पोलिसांच्या जाळ्यात अडकायचे नव्हते.

घराच्या कानाकोपऱ्यात लपवली अशी गोष्ट -जेमीने टिकटॉक @glitteremcee हँडलवर पोस्ट करत म्हटले आहे की, घरातून बाहेर पडताना मी घराच्या काना कोपऱ्यात फ्रोजन फिश लपवून ठेवले, जे लवकरच सडून घरात दुर्गंधी पसरेल. तिने सांगितले की, तिने घराच्या कानाकोपऱ्यापासून ते सोफा आणि छोट-छोट्या छिद्रांतही सडण्यासाठी फीश ठेवले आहेत. लोक महिलेच्या या बदल्याचे जबरदस्त कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे, "काय सही आयडिया आहे, तर एका ने लिहिले, दुर्गंधीमुळे महिनाभर उल्टी करेल."

टॅग्स :fraudधोकेबाजीJara hatkeजरा हटके