शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही पाहिला नसेल किम जोंग उनचं हे रूप, तरूणींच्या या खास ग्रुपने मिळवतो प्लेजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:01 IST

What is Kim Jong-Un Pleasure Group: किमने आपल्या आनंदासाठी अल्पवयीन मुलींचा एक प्लेजर ग्रुप बनवला आहे. यातील मुली किंम जोंग उनसमोर डान्स करून त्याला आनंद देतात. चला जाणून घेऊ काय आहे हा प्लेजर ग्रुप...

What is Kim Jong-Un Pleasure Group: उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उनबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आतापर्यंत तुम्ही या हुकूमशहाचा कठोर आणि क्रूर व्यवहार पाहिला आणि ऐकला असेल. पण किम जोंग उन याला डान्स बघण्याचाही आवड आहे. पण तोही केवळ अल्पवयीन मुलींचा. किमने आपल्या आनंदासाठी अल्पवयीन मुलींचा एक प्लेजर ग्रुप बनवला आहे. यातील मुली किंम जोंग उनसमोर डान्स करून त्याला आनंद देतात. चला जाणून घेऊ काय आहे हा प्लेजर ग्रुप...

काय आहे प्लेजर ग्रुप

प्लेजर ग्रुप हा सुंदर तरूणींचा एक अस ग्रुप आहे जो स्पेशली प्लेजर देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याला सेक्स पार्टी असंही म्हटलं जातं. स्थानिक भाषेत याला किप्पुमजो म्हणतात. या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त तरूणी 15 ते 20 वर्ष वयाच्या असतात. काही तरूणी 30 वर्षांच्याही आहे. हा ग्रुप 2 हजार तरूणींचा असतो.

तीन भागात विभागला आहे ग्रुप

प्लेजर ग्रुप हा तीन भागात विभागला आहे.पहिला सेक्शुअल सर्विसेज, दुसरा मसाज आणि तिसरा सेमी न्यूड सिंगिंग अॅंन्ड डांन्सिंगचा. कोण कोणत्या भागात राहील हे त्यांच्या दिसण्यावरून आणि वयावर अवलंबून असतं. असं मानलं जातं की, प्लेजर ग्रुपची सुरूवात किम जोंग उनचे आजोबा द्वितीय संग यांनी केली होती. याचा उल्लेख एका पुस्तकात करण्यात आला. त्यांनी लिहिलं की, ‘प्लेजर ग्रुपच्या या तरूणींचं काम लीडरसोबत काही अधिकाऱ्यांना खूश करणं असतं. हे मोठे अधिकारी खास असतात'.

कशा निवडल्या जातात तरूणी

या ग्रुपमधील तरूणींना निवडण्याची पद्धतीही खास आहे. किम जोंग उनचे खास लोक शाळेतील मुलींवर लक्ष ठेवतात. त्यांना जर कुणी सुंदर आणि चांगली दिसली तर ते तिला उचलून ग्रुप टाकलं जातं. यासाठी त्यांना ना विचारल जात ना त्यांच्या परिवारांना. त्यानंतर त्या मुलींना ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंगनंतर सुंदर मुलींना देशाच्या लीडरसमोर हजर केलं. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाJara hatkeजरा हटके