शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

या ऐतिहासिक शहरात घर घेण्यासाठी सरकार देत आहे 25 लाख रूपये, तुम्हाला जायचंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 10:27 IST

हे शहर आपल्या वास्तुकलेसाठी फेमस आहे. पण लोक हळूहळू इथून जात आहेत. त्यामुळे लोकांना इथे पुन्हा वसवण्याची योजना बनवली गेली आहे. 

New settlers Offer: सरकार सुंदर शहरात स्थायीक होण्यासाठी लोकांना 25 लाख रूपये देत आहे आणि ही पूर्ण रक्कम लोकांना नगदी दिली जाईल. ही रक्कम त्यांना दोनदा दिली जाईल. पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्येच तुम्ही घर खरेदी करू शकता. तेच दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही घरातील इतर कामे करू शकता. हे शहर आपल्या वास्तुकलेसाठी फेमस आहे. पण लोक हळूहळू इथून जात आहेत. त्यामुळे लोकांना इथे पुन्हा वसवण्याची योजना बनवली गेली आहे. 

या शहरात घर खरेदी करण्याची किंमत साधारण 25 हजार डॉलर आहे. एवढ्या किंमतीत तुम्ही इथे 500 स्क्वेअर फूटाचं घर खरेदी करू शकता. याच्याजवळ सालेंटो शहर आहे. जिथे तुम्हाला स्वच्छ पाणी आणि सांता मारिया डि लेउकाचा समुद्र किनाराही बघायला मिळणार आहे.असं सांगितलं जात आहे की, इटलीतील हे ऐतिहासिक शहर रिकामं होत आहे. त्यामुळे अशी पॉलिसी बनवली आहे. ज्यात सरकार लोकांना 30,000 यूरो देणार आहेत.  

सरकार हे पेमेंट दोन टप्प्यात देणार आहे. पहिली इन्स्टॉलमेंट जुनं घर खरेदी करण्यासाठी मिळेल आणि दुसरी इन्स्टॉलमेंट ते घर तयार करण्यासाठी दिली जाणार आहे. याची माहिती तुम्ही शहराच्या वेबसाइटवर लवकरच बघू शकणार आहात. सध्या या शहरात 9 हजार लोक राहतात.

ही योजना दक्षिण-पूर्व इटलीच्या प्रेसिसे शहरात चालवली जात आहे. येथील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हे प्राचीन शहर आपल्या सुंदरतेसाठी आणि ऐतिहासिक महत्वासाठी फेमस आहे. पण काही वर्षापासून येथील लोकसंख्या कमी होत आहे. घरं रिकामी झाली आहेत. त्यामुळे इथे लोकांना वसवण्याची योजना बनवण्यात आली आहे.

टॅग्स :ItalyइटलीJara hatkeजरा हटके