शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डबल धमाका! 'या' सिनेमागृहात ना सीट ना सोफा, डायरेक्ट डबल बेड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 12:06 IST

कुठेही जा सिनेमागृह म्हटल्यावर खूपसाऱ्या खुर्च्या आणि समोर मोठ्ठा पडदा असं चित्र असतं.

(Image Credit : dailymail.co.uk)

कुठेही जा सिनेमागृह म्हटल्यावर खूपसाऱ्या खुर्च्या आणि समोर मोठ्ठा पडदा असं चित्र असतं. काही ठराविक सिनेमागृहांमध्ये मोजक्या आणि मोठ्या आकाराच्या आरामदायी खुर्च्या असतात. पण आता यापलिकडे जाऊन एका सिनेमागृहात डबल बेड लावण्यात आले आहे. 

स्वित्झर्लंडच्या एका सिनेमागृहात पारंपारिक खुर्च्यांना हद्दपार करून आता डबल बेड लावले आहेत. म्हणजे लोकांना आता आरामात झोपून सिनेमे बघता येणार आहे. 'VIP bedroom' या अनोख्या स्क्रीनची सुरूवात नुकतीच येथील एका सिनेमागृहात करण्यात आली आहे.  याआधी सोफा सीट ही पद्धत आहेच. पण आता बेड लावण्यात येत आहेत. 

प्रेक्षकांना अनोखा अनुभव आणि त्यांना आरामात घरी जसं निवांत बसून किंवा झोपून सिनेमा बघता येतो तसा अनुभव देण्यासाठी ही संकल्पना समोर आली आहे. सामान्यपणे सिनेमागृहातील स्वच्छतेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. पण इथे सिनेमागृह मालकांनी याची काळजी घेतली आहे. इथे प्रत्येक शोनंतर बेडशिट बदलल्या जाणार आहेत. स्वच्छता आमच्यासाठी प्राधान्य असणार असेही त्यांनी सांगितले. 

या वेगळ्या संकल्पनेची चाचणी घेण्यात आली आणि हे लोकांना आवडेल अशी आशा सिनेमागृहाने व्यक्त केली आहे. या व्हिआयपी बेडरूम स्क्रीनमध्ये ११ डबल बेड असणार आहेत आणि तसेच हे बेड अ‍ॅडजस्टही करता येणारे आहेत. आता नक्कीच सर्वांना प्रश्न पडला असेल की, याचं तिकिट किती असणार आहे. तर याचं तिकीट स्वित्झर्लॅंडच्या करन्सीनुसार ४९ francs म्हणजेच भारतीय करन्सीनुसार ३ हजार ३०० रूपयांपेक्षा अधिक असेल. 

टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडJara hatkeजरा हटके