शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

12 वर्षातून एकदाच फुलतं हे फूल, दरवेळी लोक बघण्यासाठी करतात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 15:42 IST

Jarahatke : आम्ही तुम्हाला अशाच एका फुलाबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊया या फुलाबद्दल खासियत आणि त्या ठिकाणाबद्दल...

दर चार महिन्यांनी ऋतु बदलतात आणि प्रत्येक ऋतुमध्ये वेगवेगळ्या वनस्पती उगवतात. हिवाळा आणि पावसाळ्यात जास्त वनस्पती जगतात. फुलांचाही हाच सीझन असतो. पण तुम्ही कधी अशा फुलाबाबत ऐकलंय का जे फक्त 12 वर्षांनी एकदा फुलतं? जर उत्तर नाही असेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका फुलाबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊया या फुलाबद्दल खासियत आणि त्या ठिकाणाबद्दल...

कुठे फुलतं हे फूल

तशी तर तुम्ही अनेक फुलं पाहिली असतील पण 12 वर्षातून केवळ एकदा फुलणारं हे फूल कधी पाहिलं नसेल. केरळच्या मुन्नारमध्ये प्रत्येक 12 वर्षांनी नीलकुरिन्जी हे फूल फुलतं. हे फूल बघण्यासाठी केवळ भारतातूनच नाहीतर परदेशातीलही लोक येतात.  

तीन महिने बघता येणार फुलं

याआधी हे फूल 2006 आणि नंतर 2017 मध्ये फुललं होतं. हे फूल तीन महिने बघता येतं. भारतात या फुलाच्या एकूण 46 प्रजाती आढळतात. ज्याची सर्वात जास्त संख्या ही मुन्नारमध्ये आहे. जुलैच्या सुरुवातीला हे फूल फुलतं. 

इतके पर्यटक येण्याची शक्यता

मीडिया रिपोर्टनुसार, केरळ पर्यटन विभागाचे निर्देशक पी. बाला किरण यांनी सांगितले की, हे फूल फुललेले असताना मुन्नार येणे सर्वात आनंददायी असते. 2017 मध्ये 628,427 पर्यटक मुन्नारमध्ये हे फूल पाहण्यासाठी आले होते. तर 2016 मध्ये 467, 881 पर्यटक आले होते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके