शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ ग्रहावर दिसला अनोखा नजारा, फोटो बघून वैज्ञानिकही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 14:36 IST

Perseverance mars rover : काही दिवसांपूर्वी पर्सीवरेन्स रोव्हरने एक फोटो पाठवला होता. ज्यात लाल ग्रहावर एक दगड दिसला होता. याआधी डायनासॉरच्या तोंडासारखा दगड दिसला होता. 

मंगळ ग्रहावर (Mars) जीवनाचा शोध घेत असलेला अमेरिकन संस्था नासाच्या (NASA) पर्सीवरेन्स रोव्हरने (Perseverance mars rover) लाल ग्रहाहून एक अनोखा फोटो पाठवला आहे. पर्सीवरेन्स मार्स रोव्हर नेहमीच काहीना काही फोटो पाठवत असतो. कधी कधी हे फोटो विचित्र आणि अनोखे असतात. जे बघून वैज्ञानिकही हैराण होतात. तर काही फोटो लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी पर्सीवरेन्स रोव्हरने एक फोटो पाठवला होता. ज्यात लाल ग्रहावर एक दगड दिसला होता. याआधी डायनासॉरच्या तोंडासारखा दगड दिसला होता. 

नासाच्या पर्सीवरेन्स मार्स रोव्हरने यावेळी जो फोटो पाठवला तो फारच वेगळा आहे. या फोटोत दिसणारी आकृती फारच अजब आहे. यावेळी मंगळ ग्रहावर मनुष्याच्या पार्श्वभागासारख्या आकाराचा दगड सापडला आहे. हा दगड रोव्हरला जूनमध्ये दिसला होता. रोव्हरने हा फोटो नासाच्या हेडक्वार्टर्सला पाठवला तेव्हा वैज्ञानिकही हैराण झाले.

आता हा फोटो फार व्हायरल झाला आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लेबॉरेटरीने या दगडाला बट क्रॅक रॉक नाव दिलं आहे. हा फोटो जेपीएलमध्ये काम करत असलेल्या डेटा आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर केविन एम. गिलने त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. केविन एम. गिल रोव्हर द्वारे पाठवलेल्या बेकार आणि धुसर फोटोंना जोडून एक पूर्ण फोटो तयार करतात. केविन एम. गिलने कॅप्शनला लिहिलं आहे की, आम्हाला बट क्रॅक रॉक सापडला आहे.

याआधी रोव्हरने असाच एक अनोखा फोटो पाठवला होता. हा फोटो ब्राचियोसॉरस डायनासॉरच्या मानेसारखा दिसत होता. त्यासोबतच पर्सीवरेन्स रोव्हरने एका हिरव्या रंगाच्या दगडाचाही फोटो पाठवला होता. मार्स पर्सीवरेन्स रोव्हरला हा दगड तेव्हा दिसला जेव्हा इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला पृष्ठभागावर उतरवल्यावर पुढे सरकत होतं.  

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रहSocial Viralसोशल व्हायरल