शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! सासूचं जावयावर प्रेम जडलं; मुलीच्या लग्नाचं आमंत्रण नाकारलं अन् भलतंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 09:19 IST

जावयावर प्रेम असल्याची कबुली तरुणीच्या आईने दिली. यामुळे तरुणीला खूप मोठा धक्का बसला आहे.

प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सासू होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली आणि लग्नाआधीच मुलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सासूने जावयावर प्रेम जडल्याने मुलीच्या लग्नाचं आमंत्रण चक्क नाकारलं आहे. जावयावर प्रेम असल्याची कबुली तरुणीच्या आईने दिली. यामुळे तरुणीला खूप मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियातील एका तरुणीने आपलं हे दु:ख सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

आपल्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी तरुणी तिच्या आईच्या घरी गेली होती. त्यावेळी आपण लग्नाला येऊ शकत नाही, असं तिच्या आईने सांगत तिला स्पष्ट नकार दिला. हे उत्तर ऐकून तरुणीला मोठा धक्का बसला. मात्र आपली आई आपल्या लग्नाला यायला का नकार देत आहे याचं नेमकं कारण समजलं नाही. म्हणून तिने पुन्हा पुन्हा याबाबत आईकडे विचारणा केली. त्यावेळी अखेर आईने आपल्या मनातील भावना मुलीला सांगितल्या. आपल्या होणाऱ्या जावयावर प्रेम जडलं असून त्यामुळेच आपण या लग्नाला हजर राहायला नकार देत आहोत असं तिने सांगितलं. 

लग्नाआधीच मुलीच्या पायाखालची जमीन सरकली

आईने धक्कादायक माहिती दिल्यावर मुलीला गेल्या काही महिन्यांतील घटना आठवू लागल्या. आपण होणाऱ्या पतीसोबत बाहेर जाताना अनेकदा आपली आई सोबत असायची. दोघे एकमेकांसोबत अनेकदा टेनिसही खेळत असत. मात्र त्यातून असं काही होईल, याची कधी कल्पनाही आली नसल्याचं मुलीने म्हटलं आहे. तरुणी सध्या या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तर सोशल मीडियावर अनेकांनी तरुणीची बाजू घेतली आहे.  एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल