शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

७५ हजार रुपये किलोंनी विकली जातेय भारतातील 'ही' दुर्मिळ चहापावडर, जगभरातील मागणीत वाढ

By manali.bagul | Updated: November 3, 2020 15:41 IST

Viral News in Marathi : ही चहा पावडर लिलाव केंद्रावर ७५ हजार रुपये प्रति किलोंनी विकली गेली आहे. 

भारताच्या घराघरात चहाचे सेवन केलं जाते. चहा प्यायल्याशिवाय लोकांची झोप उडत नाही. चहाचा एक घोट घेतला तरी ताजतवानं झाल्याप्रमाणे वाटतं. चहाचं नाव घेतल्यानंतर आसामचा उल्लेख केला नाही असं क्वचित होतं. आसाममध्ये चहाच्या वेगवेगळ्या प्रजातींची शेती केली जाते. नुकताच आसामच्या एका दुर्मिळ चहाच्या प्रकाराने खास रेकॉर्ड केला आहे. ही चहा पावडर लिलाव केंद्रावर ७५ हजार रुपये प्रति किलोंनी विकली  गेली आहे. 

मनोहारी गोल्ड टी खास प्रकारची दुर्मिळ चहापावडर आहे.  गुवाहाटी येथिल लिलाव केंद्रावर या चहाची विक्री ७५ हजार रुपये प्रति किलोने झाली आहे. मनोहारी गोल्ड टी आसामधील सगळ्यात महागडी चहा आहे. या चहा पावडरच्या शेताला मनोहारी टी स्टेट म्हणतात. यावर्षी २.५ किलो या चहाचं उत्पन्न घेण्यात आले असून १.२ किलो चहा पावडरचा लिलाव झाला आहे. 

मनोहारी टी स्टेटचे डायरेक्टर राजन लोहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार ही खास प्रकारची चहा पावडर असून सकाळी ४ ते ६ या वेळेत सुर्याची किरण जमिनीवर पडण्याआधी ही चहा  तोडावी लागते. या चहा पावडरचा रंग हलका पिवळसर असतो. इतकंच नाही तर आपल्या सुंगंधासाठीसुद्धा ही चहा पावडर प्रसिद्ध आहे. 

या दुर्मिळ प्रजातीच्या चहाची शेती आसाममध्ये  ३० एकरात केली  जाते. या चहाच्या पानांसह कळ्यांनाही तोडलं जातं. त्यानंतर फर्मेंटेशन प्रक्रियेतून जावे लागते. फर्मेटेशन प्रक्रियेदरम्यान या चहाचा रंग बदलतो काही प्रमाणात पांढरा होतो. सुकल्यानंतर ही चहा सोनेरी रंगांची दिसते. बाबो! नियम मोडल्याने पोलिसांनी फाडली लांबच लांब पावती, दंडाची रक्कम पाहून अवाक् व्हाल

डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार लॉकडाऊन आणि पावसाचा तीव्र परिणाम आसामधील चहाच्या पीकांवर झाला आहे. चहा पावडरच्या उद्योगाला यंदाच्या साली १ हजार कोटीच्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे. मनोहारी गोल्ड चहाचा लिलाव झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. दात घासता घासता तरूणीनं चुकून टुथब्रश गिळला; X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्काच बसला

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल