शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Most Expensive Currency: 'हे' आहे जगातील सर्वात महाग चलन, भारतीय रुपयापेक्षा कैक पटीने जास्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 17:23 IST

Most Powerful Currency: अमेरिकन डॉलर नाही तर या देशाचे चलन जगातील सर्वात महाग चलन आहे.

Most Powerful Currency: तुम्हाला विचारलं की, जगातील सर्वात महाग आणि शक्तीशाली चलन कोणते? तर तुमचे उत्तर असेल अमेरिकन डॉलर. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयावर केलेल्या वक्तव्यामुळे डॉलर पुन्हा चर्चेत आले आहे. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, डॉलर जगातील सर्वात मोठे चलन नाही.

यामुळे कुवैती चलन महागतुम्ही विचार करत असाल की, आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात मोठा देश असलेल्या अमेरिकेच्या चलनापेक्षा, दुसरे कोणते चलन मोठे असेल. तर, कुवैत या देशाचे चलन असलेले दिनार, हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे. कुवैतमध्ये तेलाचा भरपूर साठा आहे आणि तेलाच्या वाढत्या मागणीमुळे कुवैती चलनाची मागणीही खूप जास्त आहे.

चलनाची किंमत कितीजिथे कुवैती दिनारची किंमत 265 रुपयांपेक्षा जास्त आहे, तिथे एका डॉलरची किंमत 82 रुपये आहे. मात्र, हा दर चढ-उतार होत राहतो. तरीही कुवैती दिनार आणि डॉलरमध्ये किती फरक आहे ते तुम्ही पाहू शकता. यावरून कुवेती दिनार भारतीय चलनाच्या तुलनेत किती मजबूत आहे याचा अंदाज लावता येतो.

ही सर्वात महाग चलनेकुवैती दिनार, बहरीनी दिनार, ओमानी रियाल, जॉर्डनियन दिनार आणि पाउंड स्टर्लिंग या जगातील पाच सर्वात महाग चलनांपैकी एक आहेत. हे सर्व जगातील सर्वात जुन्या चलनांपैकी एक आहेत. या सर्वांची किंमत अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय