शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

जगातील सगळ्यात सुंदर राणी माहित्येय का?  सुंदर दिसण्यासाठी करायची 'असा' भन्नाट जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 17:03 IST

Hatke News in Marathi : एक राणी अशी होती जी सुंदर दिसण्यासाठी गाढवाच्या दुधाचा वापर करत होती. या राणीसाठी रोज ७०० गाढवीणींचे दूध मागवलं जात होतं.

इतिहासात अनेक राजकुमारी आणि राण्यांच्या कहाण्या ऐकायला मिळतात. ज्या आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण या राण्या आपल्या सुंदरतेसाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्याचे  प्रयत्न करत होत्या. अनेकजण पाण्यासह गाय आणि म्हशीच्या दुधाने अंघोळ करतात असं तुम्ही ऐकलं असेल. एक राणी अशी होती जी सुंदर दिसण्यासाठी गाढवाच्या दुधाचा वापर करत होती. या राणीसाठी रोज ७०० गाढवीणींचे दूध मागवलं जात होतं.  ही राणी आपल्या सुंदरतेसाठीच नाही तर रहस्यमय जीवनासाठीही खूप प्रसिद्ध होती.

मिस्रची राजकुमारी क्लियोपेट्राला सुंदरतेची देवीसुद्धा म्हटलं जातं. या राणीचे जीवन  हे खूपच रहस्यमय असून. संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. क्लियोपेट्रा जितकी सुंदर होती तितकीच षड्यंत्रकारीसुद्धा होती. वडिलांच्या मृत्यूनंतर १५ वर्षाच्या आयुष्यात क्लियोपेट्रा आणि तिचा भाऊ टोलेमी दियोनिसस यांना संयुक्त स्वरूपात राज्य प्राप्त झाले होते. 

भावाला क्लियोपेट्राची सत्ता सहन झाल्याने क्लियोपैट्राला सीरियामध्ये शरण जावे लागले. पण  या राजकुमारीने साहस सोडले नाही. रोमचा शासनकर्ता जूलियस सीजरला आपल्या मोहात पाडून क्लियोपेट्राने मिस्त्रवर हल्ला केला. टोलेमीला मारून  राज सिंहासनावर हक्का दाखवला.  ही राणी इतकी सुंदर होती की, राजे , सैन्य आणि अधिकारीवर्गाला आपल्या जाळ्यात अडकवून सगळी कामं करून घेत होती. जगभरातील १२ पेक्षा जास्त भाषांचे तिला ज्ञान होते. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....

सुंदर दिसण्यासाठी क्लियोपेट्रा दररोज ७०० गाढवं मागवून अंघोळ करायची. ज्यामुळे तिची त्वचा नेहमीच सुंदर राहिली. अलीकडील संशोधनातही हे सिद्ध झाले आहे. तुर्कीमध्ये केलेल्या अभ्यासानुसार एका संशोधनाच्या वेळी जेव्हा उंदीरांना गाई व गाढवीणीचे दूध दिले जात असे, तेव्हा गायीचे दूध पिणारे उंदीर अधिक चरबीयुक्त दिसत होते. या राणीचा मृत्यू अजूनही  रहस्यमय आहे. सापाने दंश केल्यामुळे ही राणी मेल्याचे अनेक ठिकाणी बोल्लं जात होते. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी

टॅग्स :Jara hatkeजरा हटके