शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

बडे काम का बंदर! मोबाइल हाती लागताच करून टाकली ऑनलाईन शॉपिंग अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:55 IST

बघा म्हणजे आता लोकांसोबतच माकडांनाही ऑनलाईन शॉपिंगचं वेड लागलंय असंच म्हणावं लागेल. माकडांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं कुतूहल असतं.

बघा म्हणजे आता लोकांसोबतच माकडांनाही ऑनलाईन शॉपिंगचं वेड लागलंय असंच म्हणावं लागेल. माकडांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं कुतूहल असतं. त्यांना वस्तू बघणे, त्यांचा वापर करणे फार आवडतं. याच सवयीमुळे एका माकडाने चीनमध्ये एक कारनामा केलाय. याने तुमच्या चेहऱ्यावर हसूही येईल आणि यातून शिकता सुद्धा येईल.

चीनच्या चांगझूमधे एक प्राणी संग्रहालय आहे यानचेंग वाइल्ड अ‍ॅनिमल वर्ल्ड. इथे एलवी मेंगमां काम करते. ती ऑफिसमध्ये बसून मोबाइवरून शॉपिंग करणार होती. दरम्यान तिच्या लक्षात आलं की, एका माकडाला जेवण द्यायचं राहिलं. ती फोन तिथेच ठेवून जेवण आणायला गेली. पण ती परत येईपर्यंत माकडाने आपला काम दाखवलं होतं.

मेंगमांने परत आल्यावर फोन चेक केला आणि तिला दिसलं की, काही नोटिफिकेशन आले आहेत. तिने निरखून पाहिल्यावर तिला Order Placed असा मेसेज दिसला. आता तिच्या हे लक्षात येत नव्हतं की, तिने काही खरेदीच केलं नाही तरी ऑर्डर कशी प्लेस झाली. ती विचारात पडली की, ऑर्डर स्वत:हून कशी प्लेस झाली.

नंतर तिने सीसीटीव्ही फुटेज चेक आणि जे पाहिलं त्याने ती हैराण झाली. सीसीटीव्ही फुटेजमधे तिला एक लहान माकड दिसलं. तिला दिसलं की, ती बाहेर गेली तेव्हा त्याने तिचा फोन घेतला. आता त्यात उत्सुकतेने बघत त्याच्याकडून शॉपिंग अ‍ॅपमधून वस्तूंची ऑर्डर प्लेस झाली. नंतर तो तेथून पळाला.

माकडाकडून हे चुकून झालं असलं तरी मेंगमांने ऑर्डर कॅन्सल केलं नाही. कारण या वस्तू मेंगमांने सिलेक्ट करून कार्टमधे ठेवल्या होत्या. तिला या वस्तूंची गरज होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीन