शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

काखेतील केस दाखवून महिलेने केली 5 कोटी रूपयांची कमाई, श्रीमंत झाली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 12:45 IST

अनेक महिला ओन्ली फॅन्स या वेबसाईटच्या माध्यमातून बरीच कमाई करत आहेत. फेनेला फॉक्स नावाच्या महिलेने तर याबाबत कमालच केली. 

आजकाल लोक कमाईचे वेगवेगळे मार्ग शोधतात. लॉकडाऊन दरम्यान लोकांना कमाईचे वेगवेगळे मार्ग सापडले. जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. एका महिलेने लॉकडाऊन दरम्यान आपला पोटातील निघालेला गॅस विकून पैसे कमावले. तेच अनेक महिला ओन्ली फॅन्स या वेबसाईटच्या माध्यमातून बरीच कमाई करत आहेत. फेनेला फॉक्स नावाच्या महिलेने तर याबाबत कमालच केली. 

फेनेलाने ऑनलाइन आपल्या काखेतील केस दाखवून 5 कोटी रूपयांपेक्षा जास्त कमाई केली. या अजब कामातून महिलेने फार जास्त कमाई केली. पण तिने तिची आब्रू गमावली. फेनेलाने सांगितलं की, या करिअरमधून तिने पैसे तर कमावले पण बरंच नुकसानही झालं. यूकेच्या वोरसेस्टरमध्ये राहणारी तीस वर्षीय फेनेला म्हणाली की, या करिअरमुळे लोक तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघतात. त्यांना वाटतं की, ती कुणासोबतही रिलेशन बनवू शकते. 

फेनेलाने सांगितलं की, काखेतील केसांचे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करून लोक तिच्याकडे वाईट नजरेने बघत होते. 2018 मध्ये एका व्यक्तीने तिला ब्लॅकमेल करणं सुरु केलं होतं. तिला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आणखी एका व्यक्तीने तिला ब्लॅकमेल करणं सुरू केलं होतं. फेनेलाची पर्सनल लाइफ फार चॅलेंजिंग आहे. सगळ्या लोकांना वाटतं की, ती कुणासोबतही संबंध ठेवू शकते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल