शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसाठी जळत्या कोळशावर चालतात पुरुष, कारण ऐकून व्हाल चकीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 18:25 IST

China Pregnant Wife: कोळशावर चालून पत्नीचा त्रास कमी होईल, अशी मान्यता आहे.

बीजिंग: आपल्या भारत देशात अनेक विचित्र आणि अघोरी प्रथा आहे. पण, अशा प्रथा फक्त आपल्याच देशात आहेत, असं नाही. तर, आपल्या शेजारील देश चीनमध्येही अनेक विचित्र प्रथा आहेत. यातील एक प्रथा म्हणजे, पुरुष आपल्या गरोदर पत्नीवरील प्रेम दाखवण्यासाठी जीवघेणं कृत्य करतात.

चीनी संस्कृतीमध्ये असलेल्या या प्रथेनुसार, पती आपल्या पत्नीवरील प्रेम दाखवण्यासाठी पत्नीला उचलून जळत्या कोळशावर चालतात. जळत्या कोळशावरुन चालणं बोलायला सोपं वाटत असलं तरी करायला अतिशय कठीण काम आहे. पण, चीनी पुरुष या प्रथेला महत्वाची मानतात. पती आपल्या आपल्या गरोदर पत्नीला उचलून या जळत्या कोळश्यावर चालला, तर त्याच्या पत्नीला लेबर पेन कमी होते, अशी चीनमध्ये मान्यता आहे.

गरोदरपनात महिलांना होतो त्रासचीनी पुरुष सांगतात की, गरोदरपणात महिलेच्या शरीरात 9 महीन्यापर्यंत अनेक हॉर्मोंस तयार होतात. या हॉर्मोंसमुळे महिलांना मूड स्विंगसह अनेक त्रास सहन करावे लागतात. महिला पुरुषांना बाप होण्याचं सुख देतात, मग पत्नीच्या समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी आम्ही एवढंही करू शकत नाहीत का ? जळत्या कोळश्यावर चालून आपल्या पत्नीवरील प्रेम आणि कोणत्याही परिस्थितीत पत्नीच्या सोबत असल्याचं दाखवण्यासाठी चीनी पुरुष ही प्रथा पूर्ण करतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीन